एक्स्प्लोर
Castor Oil : केस दाट आणि चमकदार करण्यासाठी एरंडेल तेलाचे हे हेअर मास्क लावा !
एरंडेल तेल, , त्याच्या बऱ्याच फायद्यांसाठी ओळखले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, जे आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदेशीर असतात.

एरंडेल तेल, , त्याच्या बऱ्याच फायद्यांसाठी ओळखले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, जे आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदेशीर असतात. (Photo Credit : pexels )
1/8

एरंडेल तेल, , त्याच्या बऱ्याच फायद्यांसाठी ओळखले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, जे आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदेशीर असतात. (Photo Credit : pexels )
2/8

यात असलेले रिसिनोलेन्कोलिक अॅसिड सांधेदुखीपासून आराम देते. तसेच यामध्ये असलेले अमिनो अॅसिड त्वचा मुलायम आणि चमकदार बनविण्यास मदत करतात.(Photo Credit : pexels )
3/8

इतकंच नाही तर एरंडेल तेल पचनसंस्थेची दुरुस्ती करण्याचं आणि शरीराला आतून मजबूत करण्याचं काम करते. एरंडेल तेलाचा उपयोग आरोग्याबरोबरच त्वचा आणि केसांच्या काळजीसाठीही केला जातो. (Photo Credit : pexels )
4/8

एरंडेल तेल त्वचेसाठी तसेच केसांसाठी फायदेशीर आहे. एरंडेल तेलाने दररोज मसाज केल्याने केस काळे, लांब आणि दाट होतात. तसेच त्यांच्यात चमक येते. आज आम्ही तुम्हाला केसांसाठी फायदेशीर असलेल्या काही हेअर मास्कबद्दल सांगणार आहोत, जे केसांच्या वाढीसाठी आणि संरक्षणासाठी उपयुक्त ठरू शकतात. चला जाणून घेऊया, त्याबद्दल . (Photo Credit : pexels )
5/8

एरंडेल तेल आणि अंडी मास्क : दोन चमचे एरंडेल तेलात अंडी नीट फेटून त्यात एक चमचा दही मिसळून केसांना लावा आणि ४५ मिनिटांनी सौम्य शॅम्पूने धुवून टाका.(Photo Credit : pexels )
6/8

एरंडेल तेल आणि कोरफड जेल मास्क : दोन चमचे एरंडेल तेलात दोन चमचे कोरफड जेल आणि एक चमचा मध मिसळून केसांना लावा आणि तीस मिनिटांनंतर नॉर्मल पाण्याने धुवून टाका.(Photo Credit : pexels )
7/8

एरंडेल तेल आणि नारळ तेल : एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा मध यात दोन चमचे एरंडेल तेल मिसळून केसांना चांगले लावा आणि एक तासानंतर शॅम्पूने धुवा.(Photo Credit : pexels )
8/8

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pexels )
Published at : 27 Feb 2024 03:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
करमणूक
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
