एक्स्प्लोर
Benefits of Orange peels : संत्र्याची साल वापरुन चेहऱ्याच्या 'या' समस्या दूर करा!
Benefits of Orange peels : संत्री या फळाचे आपल्याला अनेक फायदे होतात यसाहितच संत्र्याचे साल देखील सौंदर्यासाठी उपयोगी ठरते . या सालीचा कशाप्रकारे उपयोग करता येईल हे येथे सांगणार आहोत .

Benefits of Orange peels
1/11
![संत्री या फळाचे आपल्याला अनेक फायदे होतात यसाहितच संत्र्याचे साल देखील सौंदर्यासाठी उपयोगी ठरते . या सालीचा कशाप्रकारे उपयोग करता येईल हे येथे सांगणार आहोत . [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/e5266bbe2f5325ab33b956185803b2af6de03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संत्री या फळाचे आपल्याला अनेक फायदे होतात यसाहितच संत्र्याचे साल देखील सौंदर्यासाठी उपयोगी ठरते . या सालीचा कशाप्रकारे उपयोग करता येईल हे येथे सांगणार आहोत . [Photo Credit : Pexel.com]
2/11
![सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचा टॅनिंग होणे म्हणजेच त्वचा काळी पडणे ही एक सामान्य समस्या आहे . संत्र्याचा वापर केल्याने टॅनिंग कमी होऊन रंग पूर्वीसारखा होतो . [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/9e680ee3dbcaa06a293127c2a7ae48da63018.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचा टॅनिंग होणे म्हणजेच त्वचा काळी पडणे ही एक सामान्य समस्या आहे . संत्र्याचा वापर केल्याने टॅनिंग कमी होऊन रंग पूर्वीसारखा होतो . [Photo Credit : Pexel.com]
3/11
![टॅनिंगपासून मुक्त होण्यासाठी एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर , चिमूटभर हळद , चंदन पावडर आणि काही थेंब मध मिसळून पेस्ट बनवा . [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/b979d76729a2a0f87ac9d61c99344c7101e28.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टॅनिंगपासून मुक्त होण्यासाठी एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर , चिमूटभर हळद , चंदन पावडर आणि काही थेंब मध मिसळून पेस्ट बनवा . [Photo Credit : Pexel.com]
4/11
![पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि एक मिनिट हलक्या हाताने चोळा आणि पाच मिनिटे राहू द्या, नंतर पाण्याने धुवा . [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/512aebf71ec4e30cf2636251bbccd52bc3e61.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि एक मिनिट हलक्या हाताने चोळा आणि पाच मिनिटे राहू द्या, नंतर पाण्याने धुवा . [Photo Credit : Pexel.com]
5/11
![संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात हे नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते , तर मध त्वचेला उजळ करते . [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/1569edd794f34e2bf4bb4609c38d24be42ef5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात हे नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते , तर मध त्वचेला उजळ करते . [Photo Credit : Pexel.com]
6/11
![तुम्ही चेहऱ्यावर संत्र्याची साल देखील चोळू शकता. टॅनिंगचे परिणाम कमी करण्यासाठी हे नियमितपणे करा. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/597f96dd610e6936896cb83bb27a8607aee42.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही चेहऱ्यावर संत्र्याची साल देखील चोळू शकता. टॅनिंगचे परिणाम कमी करण्यासाठी हे नियमितपणे करा. [Photo Credit : Pexel.com]
7/11
![संत्र्याच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड असते, जे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/0bb9069d51c6cba4f50211abcc7bb4a3fd8e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संत्र्याच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड असते, जे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. [Photo Credit : Pexel.com]
8/11
![बर्फाच्या ट्रेमध्ये संत्र्याचा रस गोठवू शकता आणि नंतर ताज्या लूकसाठी हे आईस क्युब चेहऱ्यावर लावू शकता. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/b5230c0dbe0fa6cc2f75915212b2fd67e7b3e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बर्फाच्या ट्रेमध्ये संत्र्याचा रस गोठवू शकता आणि नंतर ताज्या लूकसाठी हे आईस क्युब चेहऱ्यावर लावू शकता. [Photo Credit : Pexel.com]
9/11
![तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दैनंदिनी वापरात संत्र्याच्या सालीचा समावेश करू शकता. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/21399860bb5af65ba8e74ecf541b88c086604.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दैनंदिनी वापरात संत्र्याच्या सालीचा समावेश करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
10/11
![मुरुम, डार्क सर्कल, कोरडी त्वचा यासारख्या समस्या देखील कमी होण्यास मदत होते . या साली वापरून तुम्ही अनेक प्रकारचे फेस पॅक बनवू शकता. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/9063609dce82b04b0e4568365dfdc776bf04f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुरुम, डार्क सर्कल, कोरडी त्वचा यासारख्या समस्या देखील कमी होण्यास मदत होते . या साली वापरून तुम्ही अनेक प्रकारचे फेस पॅक बनवू शकता. [Photo Credit : Pexel.com]
11/11
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/04/e0461587804ecddb45d991adecfb4122fc6e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]
Published at : 04 Jan 2024 12:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
