Uddhav Thackeray Full Speech : उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी..!RSS,भाजप ते एकनाथ शिंदे; डागली तोफ
Uddhav Thackeray Full Speech : उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी..!RSS,भाजप ते एकनाथ शिंदे; डागली तोफ
जो कोणी आमच्यावर येईन त्याचा कल्पमोक्ष करण्याचा ताकद आमच्यात आहे,
जसा पुतिन जिंकला, हिटलर पण जिंकला होता, 98 टक्के मते मिळाली होती,
यांना पण अशीच मते मिळाली आहेत, लंड्या लबाड्या करून मते मिळाली आहेत,
इथे पण मुस्लिम ख्रिचन असतील पण ते माझे शिवसैनिक आहेत,
तुमच्या सारखे नाही इथे हिंदुत्व करायचे आणि तिकडे दुबईत पाकिस्तानी लोकांसोबत बसायचे,
मराठी साहित्य संमेलनात मराठी गीत मुस्लिम मुलीने गायले,
मुंबई मुक्तीचा लढा बोलणारा, जागा मराठा बोलणार अमर शेख आमचा होता, तो जन संघीय नव्हता,
साबीर शेख देखील होता,
मोहन भागवत मशिदीत जातात, उद्धव गेला नाही अजून,
नरेंद्र मोदी यांना मुस्लिम बटाट्याची भाजी आणि पुऱ्या बनवून द्यायचे, tajiya मध्ये जायचे, तरी तुम्ही हिंदू,
पण आम्हाला बोलणार, कारण कोरोना काळातले काम, आम्हाला मत दिले तर...
हिटलर चे काम 4 पातळीत चालायचे, आता जे यांचे सुरू आहे त्यात त्याचे आणि यांचे साम्य दिसत नाही का
आज ही काहीच करू शकत नाहीत, मुंबईला मारायला निघालेत,
वन नेशन वन इलेक्शन, यांना सगळं एक एक हवं,
आम्हाला तुमचे विधान मान्य नाही, बाबासाहेबांचे संविधान आम्हाला मान्य आहे,























