एक्स्प्लोर

Stubborn children : तुमचे मूल दिवसें दिवस हट्टी होत आहे का? 'हे' उपाय केल्यास बदल होऊ शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Stubborn children

1/10
मुलं हट्टी का होतात? प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर रडणं, आपला मुद्दा मांडण्यासाठी कुठेही रडायला लागणं, हे अनेकदा पालकांसाठी अडचणीचं ठरतं.(Photo Credit : Pexels)

2/10
आजचे पालक या समस्येला मोठ्या प्रमाणात तोंड देत आहेत. कारण मुले घराबाहेर कमी पडत पडतात, आई-वडील दोघेही काम निमित्त घर बाहेर असतात.  त्यामुळे मुले दिवसभर घरात बसून कंटाळत. त्यांची सर्व ऊर्जा चुकीच्या ठिकाणी वाया जाते.(Photo Credit : Pexels)

3/10
पालक आणि मुलांमधील वादाचा मुद्दा हा आहे की, कुटुंबातील सदस्य म्हणतात की मुले खूप हट्टी झाली आहेत, तर तीच मुले म्हणतात की त्यांचे पालक त्यांना समजून घेत नाहीत.(Photo Credit : Pexels)

4/10
पालक अनेकदा मुलांच्या बालपणातील हट्टीपणाचा सामना करतांना दिसतात. जर तुम्ही त्यापैकी एक असाल तर, काही गोष्टींचे पालन हे तुम्ही करायला हवे. (Photo Credit : Pexels)

5/10
काही गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमच्या हट्टी मुलाला हुशार बनवू शकता. तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात, हट्टी मुलाशी कसे वागावे ते समजून घ्या. (Photo Credit : Pexels)

6/10
एखाद्या गोष्टीबद्दल रडणारे प्रत्येक मूल हट्टी नसते. अनेकदा तुम्ही तुमची निवड त्यांच्यावर लादली की, ते कमकुवत होतात आणि ते ती गोष्ट करण्यास नकार देतात. (Photo Credit : Pexels)

7/10
आवडी-निवडीची जाणीव असलेले मूल हट्टी नसते. या प्रकारच्या परिस्थितीत, कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी तुमचे मूल हट्टी आहे की, नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. हट्टी मुले त्यांच्या मतांवर ठाम असतात आणि तुमचे ऐकायला तयार नसतात, ती मुले हट्टी असतात.(Photo Credit : Pexels)

8/10
हट्टी मुले नेहमी वाद घालण्यास तयार असतात, म्हणून तुम्ही त्यांना ही संधी देऊ टाळावे. त्याऐवजी, तुमच्या मुलाचे म्हणणे ऐका. जेव्हा तुम्ही त्याचे ऐकण्यास सुरुवात करता तेव्हा तो तुमच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करेल.(Photo Credit : Pexels)

9/10
हट्टी मुलांसोबत काही नियम बनवा. नियम मोडल्यास त्यांचे कसे नुकसान होईल हे त्यांना समजावून सांगा. जर तुम्ही तुमच्या मुलाला नियमितपणे शिस्त लावली तर त्याचा हट्टीपणा कमी होण्यास मदत होईल.(Photo Credit : Pexels)

10/10
पालकांनी मुलांवर आरडाओरडा करू नये हे खूप महत्वाचे आहे आणि जर मुले हट्टी असतील तर त्यांनी असे कधीहीच करू नये. तुम्ही शांत राहिल्यास, मुले जास्त आवाज करणार नाहीत आणि तुम्ही त्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगू शकाल.(Photo Credit : Pexels)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा

सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं

Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget