एक्स्प्लोर
Drama Juniors 2024 : 'ड्रामा ज्युनियर्स' डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि श्री स्वामी समर्थच्या भूमिकेत
३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला 'ड्रामा ज्युनियर्स’चा एक विशेष भाग असून यामध्ये पूजनीय आणि आदरणीय महापुरुषांच्या जीवनातील प्रसंग सादर करून समाज प्रबोधन करणार आहेत.
![३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला 'ड्रामा ज्युनियर्स’चा एक विशेष भाग असून यामध्ये पूजनीय आणि आदरणीय महापुरुषांच्या जीवनातील प्रसंग सादर करून समाज प्रबोधन करणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/30/05eeb585555a51b0fded310f20b2eaec172500833066994_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Drama Juniors 2024
1/5
!['ड्रामा ज्युनियर्स' हा लहान मुलांचा रिऍलिटी शो प्रेक्षकांची मन जिकंत आहे. छोट्या मुलांचे दमदार अभिनय प्रेक्षकांना चकित करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/30/3a718bec3983eba61824cad574c78bab6bcdb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'ड्रामा ज्युनियर्स' हा लहान मुलांचा रिऍलिटी शो प्रेक्षकांची मन जिकंत आहे. छोट्या मुलांचे दमदार अभिनय प्रेक्षकांना चकित करत आहे.
2/5
![या वीकेंडला म्हणजेच ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला 'ड्रामा ज्युनियर्स’चा एक विशेष भाग प्रसारित होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/30/6480d0d0bb843b481146f7e790f49470d3795.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या वीकेंडला म्हणजेच ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला 'ड्रामा ज्युनियर्स’चा एक विशेष भाग प्रसारित होणार आहे.
3/5
![जिथे हे आपले छोटे स्पर्धक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातला प्रसंग सादर करणार आहेत, तसेच श्री स्वामी समर्थ महाराज याची माहिती सांगणारा प्रसंगही इथे सादर होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/30/0537dfc38a92bba0557f354cea96c5cf2dae1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिथे हे आपले छोटे स्पर्धक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातला प्रसंग सादर करणार आहेत, तसेच श्री स्वामी समर्थ महाराज याची माहिती सांगणारा प्रसंगही इथे सादर होणार आहे.
4/5
![या सादरीकरणातून 'ड्रामा ज्युनियर्स' ने परिक्षक आणि प्रेक्षक या दोघांकडूनही प्रशंसा मिळवली आहे. लहान मुलांनी केलेल्या या उत्कृष्ट सादरीकरणातून मोठ्यापासून ते लहान प्रेक्षकवर्ग कडून अपार प्रेम आणि कौतुक मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/30/6480d0d0bb843b481146f7e790f49470bc649.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सादरीकरणातून 'ड्रामा ज्युनियर्स' ने परिक्षक आणि प्रेक्षक या दोघांकडूनही प्रशंसा मिळवली आहे. लहान मुलांनी केलेल्या या उत्कृष्ट सादरीकरणातून मोठ्यापासून ते लहान प्रेक्षकवर्ग कडून अपार प्रेम आणि कौतुक मिळत आहे.
5/5
![या विशेष भागाद्वारे 'ड्रामा ज्युनियर्स' ने शिक्षणाला मनोरंजनाची जोड देण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा पाहायला विसरू नका 'ड्रामा ज्युनियर्स' शनि - रवि रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/30/0cfeccd7039dd3c6432674344bf272c43c1a5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या विशेष भागाद्वारे 'ड्रामा ज्युनियर्स' ने शिक्षणाला मनोरंजनाची जोड देण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा पाहायला विसरू नका 'ड्रामा ज्युनियर्स' शनि - रवि रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
Published at : 30 Aug 2024 02:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)