एक्स्प्लोर
PHOTO : उफ्फ... रश्मी देसाईच्या सौंदर्याची भूरळ; नवं फोटोशूट चर्चेत!

.(photo:imrashamidesai/ig)
1/7

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई अनेकदा तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते. दररोज ती तिच्या स्टाईलने चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करते.(photo:imrashamidesai/ig)
2/7

इन्स्टाग्रामवर रश्मी अनेकदा चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची ओळख करून देते. (फोटो :imrashamidesai/ig)
3/7

रश्मी देसाई तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रश्मी देसाईचे हॉट फोटो पुन्हा एकदा समोर आले आहेत. आता हे फोटो सोशल मीडियावर आगीसारखे पसरत आहेत.(photo:imrashamidesai/ig)
4/7

नुकतेच रश्मी देसाईने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ब्लू कलरच्या डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे. (photo:imrashamidesai/ig)
5/7

यासोबत तिने हिरव्या रंगाचे कानातले देखील कॅरी केले आहेत. रश्मीने न्यूड मेकअप केला आहे आणि तिच्या पूर्ण लुकसाठी पोनीटेल बांधली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
6/7

रश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या काही काळापासून ती सतत म्युझिक व्हिडिओंचा भाग बनत आहे. (photo:imrashamidesai/ig)
7/7

सध्या ती तिच्या पुढील वेब सीरिज 'रात्री के यात्री 2'मुळे चर्चेत आहे.(photo:imrashamidesai/ig)
Published at : 23 Jun 2022 03:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
