एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : क्युट मायराच्या नटखट अदा...परीच्या क्युटनेसचे चाहते करतायत कौतुक!
मायरा सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते, तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
![मायरा सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते, तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/51e4f22abd9a72109c1e22192a6a46581664425993972373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Myra Vaikul
1/8
![‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील परीचा अर्थात बालकलाकार मायरा वायकूळचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/a2951de05cc4f7754ab31dcfb2a350dde821b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील परीचा अर्थात बालकलाकार मायरा वायकूळचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
2/8
![अवघ्या पाच वर्षांच्या परीने मालिका सुरू होताच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/efe2868c82e1eb74b9df066406f01525c7109.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अवघ्या पाच वर्षांच्या परीने मालिका सुरू होताच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.
3/8
![मालिकेचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढण्याचे कारण म्हणजे मालिकेतील बालकलाकार 'परी' आहे. परीचे खरे नाव मायरा वायकूळ असे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/213087688914496a1968d14cfd60ca5afe163.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालिकेचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढण्याचे कारण म्हणजे मालिकेतील बालकलाकार 'परी' आहे. परीचे खरे नाव मायरा वायकूळ असे आहे.
4/8
![मायरा सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते, तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/2aff657b01a498a8b07c348028ee625bf0235.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मायरा सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते, तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
5/8
![अर्थात चिमुकल्या परीचे व्हिडीओ आणि फोटो तिचे आई-बाबा सोशल मीडियावर शेअर करत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/a3b026a448e619044815d9127d0d6772ba823.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अर्थात चिमुकल्या परीचे व्हिडीओ आणि फोटो तिचे आई-बाबा सोशल मीडियावर शेअर करत असतात.
6/8
![सध्या मायरा नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या नऊ रंगांचा ट्रेंड फॉलो करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/203273f3dbf4b1abcb3989a5c6172a9caf000.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या मायरा नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या नऊ रंगांचा ट्रेंड फॉलो करत आहे.
7/8
![नुकतेच तिने सोशल मीडियावर काही क्युट फोटो शेअर केले आहेत, ज्यावर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/2f85b91387bb4cede7720682b812e5c8a7b01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही क्युट फोटो शेअर केले आहेत, ज्यावर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
8/8
![मायराचा क्युटनेस पाहून चाहते देखील तिचे कौतुक करताना थकत नाहीयेत. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. (Photo : @ _world_of_myra_official/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/29/959a321714fd5aaa34298d12c2e7e67555756.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मायराचा क्युटनेस पाहून चाहते देखील तिचे कौतुक करताना थकत नाहीयेत. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. (Photo : @ _world_of_myra_official/IG)
Published at : 29 Sep 2022 10:03 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)