एक्स्प्लोर
Shraddha Kapoor : मराठमोळ्या 'श्रद्धा कपूर'चं मनमोहक सौंदर्य!
Shraddha Kapoor : मराठमोळ्या 'श्रद्धा कपूर'चं मनमोहक सौंदर्य!

मराठमोळ्या 'श्रद्धा कपूर'चं मनमोहक सौंदर्य! (Photo Credit : manav manglani)
1/10

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. (Photo Credit : manav manglani)
2/10

लवकरच श्रद्धा ही स्त्री-2 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात श्रद्धासोबतच राजकुमार राव देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. (Photo Credit : manav manglani)
3/10

ऑगस्ट 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.'स्त्री 2' या सिनेमाची निर्मिती दिनेश विजन आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरअंतर्गत करण्यात येत आहे. (Photo Credit : manav manglani)
4/10

अमर कौशिक या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावसह पंकज त्रिपाठी, अपारशक्ति खुराना आणि अभिषेक बॅनर्जी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. (Photo Credit : manav manglani)
5/10

श्रद्धा कपूर ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. विविध लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 86.7 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Credit : manav manglani)
6/10

'एक व्हिलन', 'हैदर', 'बागी', 'हाफ गर्लफ्रेंड', 'हसिना पारकर','बत्ती गुल मीटर चालू', 'स्त्री', 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटांमधून श्रद्धा प्रेक्षकांच्या भेटीस आली. (Photo Credit : manav manglani)
7/10

श्रद्धाच्या तू झूठी तू मक्कार या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबतच रणबीर कपूर, अनुभव सिंग बस्सी आणि डिंपल कपाडिया, बोनी कपूर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. (Photo Credit : manav manglani)
8/10

2010 साली 'तीन पत्ती' या सिनेमाच्या माध्यमातून श्रद्धाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण 'आशिकी 2' या सिनेमाच्या माध्यमातून तिला लोकप्रियता मिळाली. हा सिनेमा चांगलाच हिट ठरला. या सिनेमामुळे श्रद्धा रातोरात स्टार झाली. (Photo Credit : manav manglani)
9/10

श्रद्धा सोशल मीडियावर तिचे वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो नेहमी शेअर करते. श्रद्धा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. (Photo Credit : manav manglani)
10/10

श्रद्धाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Photo Credit : manav manglani)
Published at : 04 Feb 2024 11:42 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
क्राईम
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
