एक्स्प्लोर
Hema Malini : 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी साडीमध्ये एअरपोर्टवर स्पॉट; पाहा फोटो..
Hema Malini : हेमा मालिनी एअरपोर्टवर स्पॉट!

हेमा मालिनी एअरपोर्टवर स्पॉट! (Photo Credit : manav manglani)
1/10

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे. (Photo Credit : manav manglani)
2/10

अभिनेत्री सोबतच हेमा मालिनी भाजपची खासदार देखील आहे. (Photo Credit : manav manglani)
3/10

बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’अशी अभिनेत्री हेमा मालिनी यांची ओळख आहे. (Photo Credit : manav manglani)
4/10

शोले चित्रपटातील हेमा मालिनी यांनी साकारलेल्या बसंती या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. (Photo Credit : manav manglani)
5/10

हेमा मालिनी एअरपोर्टवर स्पॉट झाल्या. या फोटोमध्ये हेमा मालिनी साडीमध्ये दिसल्या आहेत. (Photo Credit : manav manglani)
6/10

पांढरी-भगवी आणि सोनेरी रंगाची साडी,मोकळे केस आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमध्ये त्या एअरपोर्टवर स्पॉट झाल्या. (Photo Credit : manav manglani)
7/10

या लूकमध्ये हेमा मालिनी खूप सुंदर दिसत आहे. (Photo Credit : manav manglani)
8/10

1977 मध्ये रिलीज झालेल्या ड्रीम गर्ल या चित्रपटामध्ये हेमा मालिनी यांनी प्रमुख भूमिका साकारली. (Photo Credit : manav manglani)
9/10

मोहिनी, सपनों का सौदागर, शोले या चित्रपटातील हेमा मालिनी यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (Photo Credit : manav manglani)
10/10

हेमा मालिनी यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Photo Credit : manav manglani)
Published at : 05 Feb 2024 12:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
अहमदनगर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
