एक्स्प्लोर
Rocky Aur Rani Ki Prem Kahani : आलिया-रणवीरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने पार केला 100 कोटींचा टप्पा; जाणून घ्या 10 दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन..
Rocky Aur Rani Ki Prem Kahani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने रिलीजच्या दहा दिवसांत 105 कोटींचा गल्ला जमवला आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani
1/10

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 11.1 कोटींची कमाई केली आहे.
2/10

दुसऱ्या दिवशी 16.05 कोटींची कमाई केली आहे.
3/10

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने रिलीजच्या पहिल्या रविवारी 18.75 कोटींची कमाई केली आहे.
4/10

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने चौथ्या दिवशी फक्त 7.2 कोटींची कमाई केली.
5/10

रिलीजच्या पाचव्या दिवशी करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाने 7.3 कोटींची कमाई केली.
6/10

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाने सहाव्या दिवशी 6.9 कोटींची कमाई केली आहे.
7/10

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाने रिलीजच्या सातव्या दिवशी 6.21 कोटींची कमाई केली आहे.
8/10

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची दुसऱ्या आठवड्यातही क्रेझ कायम असून आठव्या दिवशी या सिनेमाने 6.75 कोटींची कमाई केली आहे.
9/10

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने नवव्या दिवशी 11.50 कोटींचा गल्ला जमवला आहे.
10/10

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने दहाव्या दिवशी 13.50 कोटींची कमाई केली असून आतापर्यंत या सिनेमाने 105 कोटींचा गल्ला जमवला आहे.
Published at : 07 Aug 2023 11:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
