एक्स्प्लोर
Raj Kundra : बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट, सी फेसिंग व्हिला, आलिशान कार आणि कोट्यवधींची अंगठी; राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला दिल्या या महागड्या भेटवस्तू
Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या UT 69 या डेब्यू चित्रपटामुळे चर्चेत आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा 2009 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते.

Shilpa Shetty
1/8

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी एकदम आलिशान जीवन जगतात. राज कुंद्राने अनेक वेळा आपल्या पत्नीला महागड्या भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त केले आहे.
2/8

राज कुंद्राने शिल्पाला भेट दिलेल्या वस्तूंच्या यादीत बुर्ज खलिफामधील फ्लॅट, लॅम्बोर्गिनी कार आणि डायमंड रिंग अशा अनेक मौल्यवान भेटवस्तूंचा समावेश आहे, ज्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहे.
3/8

राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला तिच्या एंगेजमेंटसाठी 3 कोटी रुपयांची हिऱ्याची अंगठी दिली होती.
4/8

राज कुंद्राने पत्नी शिल्पा शेट्टीलाही अनेक आलिशान कार गिफ्ट केल्या आहेत. यामध्ये लॅम्बोर्गिनी कार ते BMW Z4 यांचा समावेश आहे, ज्यांची किंमत कोटींमध्ये आहे.
5/8

राज कुंद्राने आपल्या पत्नीला ब्रिटनमध्ये एक आलिशान व्हिलाही भेट म्हणून दिला आहे.
6/8

शिल्पाने सांगितलं होतं की फेसिंग घर खूप आवडते. अशा परिस्थितीत राज कुंद्राने तिचे स्वप्नही पूर्ण केले. राज यांनी त्यांच्या पत्नीला 4 कोटी रुपयांची सी-फेसिंग अपार्टमेंट भेट दिली आहे.
7/8

एवढेच नाही तर 2012 मध्ये राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला बुर्ज खलिफा येथे एक सुपर लक्झरी फ्लॅट गिफ्ट केला होता. हा फ्लॅट 19व्या मजल्यावर आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर या फ्लॅटची किंमत 50 कोटी रुपये आहे.
8/8

2021 हे वर्ष राज कुंद्रासाठी खूप वाईट ठरले. पोर्नोग्राफी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती आणि तो दोन महिने तुरुंगात होता.
Published at : 20 Oct 2023 11:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
करमणूक
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
