एक्स्प्लोर
रणवीर-आलियाची लेक झाली दोन वर्षांची; कधी आई, तर कधी बाबांसोबत करते ट्विनिंग
Raha Kapoor Birthday: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर आज दोन वर्षांची झाली आहे. राहाच्या वाढदिवशी तिचे काही खास फोटो पाहुयात...

raha kapoor birthday
1/6

राहा कपूर 2 वर्षांची झाली आहे. राहा जिथे जाते, तिथे तिच्या आई-वडिलांसोबत मस्ती करताना दिसते. तिचे एक्सप्रेशन्स नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेतात.
2/6

राहा जेव्हा जेव्हा पापाराजींच्या कॅमेऱ्यात कैद होते. तेव्हा तेव्हा ती तिच्या क्युट एक्सप्रेशन्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेते.
3/6

राहाला पाहताच क्षणी सर्वचजण आलियाचा लेकीवर फिदा झाले. सध्या राहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आलियानं राहाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/6

फोटोंमध्ये राहा अनेकदा वडील रणबीर कपूरसोबत मस्ती करताना दिसते. कधी ती रणवीरचा हात धरून शातंपणे चालत असते, तर कधी ती त्याच्या मांडीवर बसलेली दिसते.
5/6

आलियानं रणबीरच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये तो राहासोबत मस्ती करताना दिसत होता. बाप-लेकीची जोडी एकदम परफेक्ट दिसत होती.
6/6

आलिया जेव्हाही राहाचा फोटो पोस्ट करते, तेव्हा चाहत्यांकडून तिच्या फोटोवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला जातो.
Published at : 06 Nov 2024 09:17 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
राजकारण
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion