एक्स्प्लोर
International Yoga Day 2023 : शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा ते आलिया भट्ट; बॉलिवूड अभिनेत्री योगाच्या प्रेमात
International Yoga Day 2023 : शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, आलिया भट्टसह अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना जीमपेक्षा योगा करायला प्रचंड आवडतं.

International Yoga Day 2023
1/10

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आयुष्यात योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोशल मीडियावर ती योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
2/10

जॅकलीन फर्नांडिसदेखील मोकळ्या वेळेत योगा करण्याला प्राधान्य देते.
3/10

अनुष्का शर्मादेखील फिट राहण्यासाठी योगासने करत असते.
4/10

मंदिरा बेदीदेखील वयाच्या 51 व्या वर्षी योगासने करतात. त्यांचे योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
5/10

44 वर्षीय बिपाशा बसुदेखील दररोज योगासने करते.
6/10

मौनी रॉयदेखील फिटनेससाठी दररोज न चुकता योगा करते.
7/10

कंगना रनौत फिट राहण्यासाठी योगा करत असते.
8/10

करीना कपूर खान फिटनेससाठी दररोज योगासने करत असते.
9/10

मलायका अरोराच्या फिटनेसचं रहस्य योगा आहे. अभिनेत्रीने अनेकदा याबद्दल भाष्य केलं आहे.
10/10

आलिया भट्टलादेखील जीमपेक्षा योगा करायला जास्त आवडतं.
Published at : 21 Jun 2023 11:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
