एक्स्प्लोर
Shriya Saran : साडीतील पारंपरीक लूकमध्ये दिसली अभिनेत्री श्रिया सरन

Shriya Saran : साडीतील पारंपरीक लूकमध्ये दिसली अभिनेत्री श्रिया सरन
1/7

अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांशिवाय सोशल मीडियातील पोस्टवरूनही चर्चेत असते. अभिनेत्रीने साडीतील पारंपरीक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
2/7

अभिनेत्री श्रिया सरनच्या या पारंपरीक लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे. कपाळावर टिकली आणि वेणीमध्ये तीचे सौंदर्य खुलून दिसत आहे.
3/7

श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी तिने बिकनी फोटो शेअर करत चाहत्यांना धक्का दिला होता. आता तिने साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
4/7

श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.
5/7

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
6/7

नुकतीच ती आरआरआर या चित्रपटात झळकली होती. बॉलिवूड चित्रपट 'दृश्यम'मध्ये तिने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
7/7

अभिनेत्री श्रिया सरन ही आगामी 'गमनम', 'नरगासूरन' आणि 'तडका' आदी चित्रपटात दिसणार आहे.
Published at : 02 Jun 2022 04:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
