एक्स्प्लोर
Popular Actors Died at 40 : वयाच्या चाळीशीमध्ये 'या' कलाकारांनी घेतला जगाचा निरोप! दिग्गज कलाकारांचाही समावेश
Popular Actors Died at 40 : सिनेइंडस्ट्रीत आपली छाप सोडणाऱ्या काही कलाकारांनी वयाच्या चाळीशीमध्येच जगाचा निरोप घेतला. यामध्ये टीव्ही कलाकारांचाही समावेश आहे.
बॉलिवूड आणि टीव्ही मालिकांमध्ये काही कलाकार चांगलेच लोकप्रिय झाले. मात्र त्यांच्या अकाली मृत्यूमुळे चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला धक्काच बसला. हे कलाकार आपल्या कलाकृतींमधून आजही चाहत्यांच्या मनात आहेत.
1/8

अभिनेत्री मीना कुमारी हिचे 1972 मध्ये निधन झाले. यकृताचा गंभीर आजार झाल्याने मीना कुमारी यांचे अकाली निधन झाले.
2/8

अभिनयाची आणि सौंदर्याची भुरळ आजही कायम असणारी अभिनेत्री मधुबाला यांचे 1969 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाले. मधुबाला निधना आधीच्या काही वर्षे आजारी होत्या. त्यांचा मृत्यू कॅन्सरने झाला असल्याचे सांगण्यात येते.
Published at : 16 Sep 2024 07:56 AM (IST)
आणखी पाहा























