एक्स्प्लोर
'हम साथ साथ हैं' फेम अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा ग्लॅमरस अंदाज; पाहा नवे फोटो!
सोनाली बेंद्रेला इंडस्ट्रीत येऊन २५ वर्षे झाली असून दिवसेंदिवस तिची फॅन फॉलोइंग वाढत आहे.

सोनाली बेंद्रे
1/8

सोनाली बेंद्रेने आपला शोबिझचा प्रवास जाहिरातींमधून सुरू केला आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला.
2/8

ती दिलजले, डुप्लिकेट आणि सरफरोश यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते.
3/8

सोनाली बेंद्रेच्या कामाबद्दल बोललो तर ती शेवटची वेब सीरिज 'द ब्रोकन न्यूज' च्या सीझन 2 मध्ये दिसली होती.
4/8

याशिवाय सोनाली बेंद्रेने 'सरफरोश', 'हम साथ साथ हैं', 'डुप्लिकेट', 'दिलजले', 'भाई' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
5/8

सोनालीला फिल्म इंडस्ट्रीत 25 वर्षे झाली आहेत आणि तिच्या दीर्घ कारकिर्दीत सोनाली डझनभर चित्रपट आणि अनेक टीव्ही रिॲलिटी शोमध्ये दिसली आहे.
6/8

सोनाली सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नेहमीच ती वेगवेगळे फोटो शेअर करत असते.
7/8

नुकताच तिने एक खास लूक शेअर केला आहे ज्यात तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
8/8

या ओम्ब्रे इफेक्ट ड्रेस मध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.
Published at : 04 Dec 2024 03:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
