एक्स्प्लोर
Kalki 2898 AD Movie: बाहुबली प्रभासचा 'कल्की 2898 एडी' आता पाहा फक्त 100 रुपयांत, जाणून घ्या नेमकी ऑफर काय?
Kalki 2898 AD Movie: कल्की 2898 एडी हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना झाला. पण अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी एक खास ऑफर लॉन्च केली आहे.
27 जून रोजी रिलीज झालेल्या 'कल्की 2898 एडी'या चित्रपटाने जगभरात 1300 कोटींचा गल्ला जमवला आहे.
1/5

प्रभारचा 'कल्की 2898 एडी'हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 600 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने जगभरात 1300 कोटींचा गल्ला जमवला आहे. (P.C kalki2898ad)
2/5

'कल्की2898 एडी'च्या निर्मात्यांनी एक खास ऑफर लॉन्च केली आहे. त्यानुसार या आठवड्यात 'कल्की 2898 एडी'हा चित्रपट अवघ्या 100 रुपयांत पाहता येणार आहे. (P.C kalki2898ad)
Published at : 03 Aug 2024 04:02 PM (IST)
आणखी पाहा
























