एक्स्प्लोर
Mumbai Crime News : मुंबई एअरपोर्टवरील अधिकारी चक्रावले; प्रवाशाच्या गुदद्वारातून बाहेर काढलं लाखोंचं सोनं, पाहा फोटो
Mumbai Crime News : मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना कस्टम्स अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. प्रवाशांची गुदद्वारातून सोन्याची तस्करी सुरू होती. जवळपास 10 किलोंचं सोनं त्यांच्याजवळ सापडलंय.

Customs seized 10 kg gold at mumbai airport
1/10

कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावरून कस्टम विभागाने 9.76 किलो सोनं जप्त केलं आहे.
2/10

या कारवाईमध्ये कस्टम विभागाने 9.76 किलो सोन्यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणं देखील जप्त केली आहेत.
3/10

मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी सुरू असल्याचं उघडकीस आलं आहे.
4/10

जप्त करण्यात आलेल्या सोन्याची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत 6.75 कोटी रुपये आहे.
5/10

धक्कादायक बाब म्हणजे सोन्याची तस्करी शॅम्पू बॉटल, तसेच रबर शीटमधून सुरू होती.
6/10

प्रवाशाने गुदद्वारातून सोन्याची तस्करी केल्याचं उघड झालं आहे.
7/10

याप्रकरणी चार प्रवाशांना मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे.
8/10

image 1
9/10

image 5
10/10

image 6
Published at : 02 Jun 2024 11:45 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
विश्व
राजकारण
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
