एक्स्प्लोर
Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
Gold Loan : सोने तारण कर्जाचं प्रमाण गेल्या 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं आहे. आरबीआयच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

सोने तारण कर्जात 50 टक्क्यांची वाढ
1/5

सोनेतारण कर्जाची संख्या गेल्या सात महिन्यात 50.4 टक्क्यांनी वाढली असल्याचं आरबीआयच्या आकडेवारीतून समोर आलं आहे. इतर कर्जांच्या तुलनेत सोने तारण कर्जात वाढ झाली आहे.
2/5

आरबीआयनं शुक्रवारी जारी केलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार सोने तारण कर्जाची रक्कम 1 54282 कोटींवर गेली आहे. मार्च महिन्यात ही रक्कम 102562 कोटींवर होतं.
3/5

बँकर्सनी पहिल्या सात महिन्यात सोने तारण कर्ज वाढण्यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एनबीएफसीकडून ग्राहक पुन्हा एकदा एकदा बँकेच्या कर्जाकडे वळला असल्याचं निरीक्षण नोंदवलं.
4/5

एनबीएफसीच्या तुलनेत सोने तारण कर्जावर कमी व्याज लागतं. याशिवाय दुसऱ्या कर्जांची परतफेड करण्यासाठी देखील सोने तारण कर्ज काढली जात असावीत, अशी शक्यता व्यक्त केली.
5/5

याशिवाय गृहकर्जाच्या प्रमाणामध्ये देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.
Published at : 30 Nov 2024 04:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
