एक्स्प्लोर
बापरे बाप! एलॉन मस्क यांचा थक्क करणारा पगार; आकडा वाचून चकित व्हाल
Elon Musk Salary: टेस्ला कंपनीच्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे मालक एलॉन मस्क यांचा पगार मंजूर केला आहे. एलॉन मस्क यांचा पगार किती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का.

elon musk and his salary (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/6

Elon Musk Salary: टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क हे अब्जाधीश आहेत. आता लवकरच त्यांच्या संपत्तीत आणखी वाढ होणार आहे. कारण मस्क यांना टेस्ला कंपनीकडून दरवर्षी बम्पर पगार मिळणार आहे.
2/6

13 जून रोजी टेस्ला कंपनीच्या वर्षिक सर्वसाधारण बैठक झाली. या बैठखीत मस्क यांना 56 अब्ज डॉलरर्स म्हणजेच 4.68 लाख कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करण्यात आले आहे.
3/6

4.68 लाख रुपयांचे पॅकेज मंजूर झाल्यानंतर आता एलॉन मस्क हे जगात सर्वाधिक पगार घेणारे सीईओ बनले आहेत.
4/6

विशेष म्हणजे मस्क यांच्या या पगाराची तुलना करायची झाल्यास त्यांच्या एका वर्षाच्या पगारातून अँटेलिया निवासस्थानाप्रमाणे 30 घरं बांधता येतील.
5/6

अँटेलिया हे निवासस्थान हे देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थआन आहे. त्याची किंमत 15 हजार कोटी रुपये आहे.
6/6

म्हणजेच मस्क यांना मिळणाऱ्या पगारातून अँटेलियासारखी 30 घरं बांधता येतील.
Published at : 15 Jun 2024 03:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
