एक्स्प्लोर
Numerology : 'या' जन्मतारखेच्या मुली वडिलांसाठी ठरतात लक्ष्मी, पतीच्या घरी होते धनसंपत्तीची भरभराट
Astro News : अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा मूलांक त्या व्यक्तीबद्दलचे अनेक गुण विशेष सांगतो. मूलांकावरुन व्यक्तीचा स्वभाव सांगता येतो.

Numerology This Girls Are Lucky For Father and Husband
1/11

Ank Jyotish : अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार मूलांक काढला जातो. मूलांकानुसार, त्या व्यक्तीचं वर्तन आणि स्वभाव यासह अनेक गोष्टी सांगता येतात.
2/11

मूलांक संख्या 1 ते 9 पर्यंत असते. यातील 2 मूलांक असलेल्या मुली वडिलांसाठी खूपच लकी ठरतात.
3/11

अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 असलेल्या मुलींवर लक्ष्मीची कृपा असते. कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो.
4/11

अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 असलेले लोक अतिशय भाग्यवान असतात. त्यांच्यावर देवी लक्ष्मी सदैव प्रसन्न असते.
5/11

मूलांक 2 असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व अतिशय साधे आणि तितकेच आकर्षक असते. आपल्या सरळ-साध्या आणि प्रामाणिक स्वभावाने ते सर्वांना आकर्षित करतात.
6/11

या जन्मतारखेच्या मुली फक्त स्वतःसाठीच भाग्यवान असतात, असं नाही, तर त्यांचे वडील आणि पतीसाठी देखील त्या भाग्यवान मानल्या जातात.
7/11

मूलांक 2 असलेल्या मुलींकडे कायम पैसा खेळता असतो. कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
8/11

मूलांक 2 च्या मुली लक्ष्मी मातेचा आर्शिवाद घेऊन येतात. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांच्या घरी लक्ष्मी सदैव प्रसन्न असते.
9/11

मूलांक 2 असलेल्या मुली ज्या घरात लग्न करुन जातात, त्या घरामध्ये धनसंपत्तीची भरभराट होते.
10/11

या मुली पतीसाठी खूप भाग्यवान ठरतात. त्याच्या नोकरी-व्यवसायातही प्रगती होते आणि सासरी सुखसमृद्धी नांदते.
11/11

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.
Published at : 27 Dec 2024 09:03 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
पुणे
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
