एक्स्प्लोर
Papaya: पपईच्या दरात वाढ; शेतकऱ्यांना अकरा रुपये प्रति किलो दरानं मिळणार भाव
Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दहा हजार एकर पेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे.

Nandurbar News | Maharashtra
1/9

देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे.
2/9

नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दहा हजार एकर पेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे.
3/9

पपईच्या दरासंदर्भात मागील आठवड्यात शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
4/9

व्यापारी 9 ते 10 रुपये प्रति किलोने पपईची खरेदी करत होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष होता.
5/9

अखेर पपई उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्या शाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या बैठकीत पपईच्या दरावर तोडगा काढण्यात आला आहे.
6/9

पपईला प्रति किलो अकरा रुपयाचा दर देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
7/9

पपईचे दर वाढविण्यात आल्याने पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे,
8/9

उत्तरेकडील राज्यांमध्ये पपईच्या मागणी प्रचंड वाढ झाल्याने पपईंचे दर तेजीत असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे
9/9

एकूणच पपई उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब असली तरी पपईवर होणाऱ्या विविध रोगामुळे पपईचे उत्पादनातही कमी येण्याची शक्यता आहे
Published at : 02 Feb 2023 07:17 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
