एक्स्प्लोर
IMD weather Forecast: राज्यभर अवकाळी पावसाचे ऑरेंज - यलो अलर्ट, प्रचंड आर्द्रता वाढली, पुढील 3 दिवस हवामान कसे? Photos
राज्यभरात ठिकठिकाणी प्रचंड तापमान वाढत असताना आता आर्द्रता वाढल्याने पावसाला पोषक परिस्थिती तयार झाल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले आहे.
IMD weather Forecast
1/9

राज्यात येत्या तीन-चार दिवसात संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे .
2/9

हवामान विभागाने 1 एप्रिल रोजी पुणे नाशिक नगर छत्रपती संभाजी नगर जालना आणि जळगाव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय . तर बहुतांश उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे
3/9

येत्या दोन दिवसात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक राहणार असून गारपीटीची ही शक्यता असल्याचं हवामान विभागाने वर्तवले .
4/9

सध्या राज्यातील आद्रतेच प्रमाण वाढलं आहे .त्यामुळे ढगाळ वातावरण व पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे .
5/9

येत्या पाच दिवसात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस तसेच गारपिट होण्याची शक्यता असल्याचं हवामान तज्ञ एसडी सानप यांनी सांगितले .
6/9

येत्या पाच दिवसात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस तसेच गारपिट होण्याची शक्यता असल्याचं हवामान तज्ञ एसडी सानप यांनी सांगितले .
7/9

अवकाळी पावसाची शक्यता असली तरी राज्यातील कमाल तापमानाचा पारा ही चढाच असल्याचे नोंदवण्यात आले .राज्यातील बहुतांश भागात प्रचंड उकाळा आणि उष्णतेच्या झळा वाढल्या आहेत .
8/9

किमान तापमानातही वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत .
9/9

अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसणार असून शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याचा आवाहन करण्यात आले आहे .
Published at : 01 Apr 2025 03:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
























