Eknath Shinde : 'एकनाथ कुठंय' ते 'तुमसे ना हो पायेगा'; राज्यातील राजकीय नाट्यावर मीम्सचा पाऊस
Eknath Shinde : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

Eknath Shinde : शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कालपासून (21 जून) पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन काही लोक सध्या राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर प्रतिक्रिया देत आहे. या घडामोडींवर नेटकरी मीम्स तयार करत आहेत. हे मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
'ये तो पूरे सीन की वाट लागा देगा...'
सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या एका मीममध्ये मुन्ना भाई एमबीबीएस चित्रपटामधील एक सीनचा फोटो दिसत आहे. या फोटोमध्ये सर्किट ही भूमिका साकारलेला अभिनेता अर्शद वारसी देखील दिसत आहे. या मीममध्ये 'ये तो पूरे सीन की वाट लागा देगा' हा डायलॉग लिहिलेला आहे.
#MahaPoliticalCrisis #EknathShinde #UddhavThackeray #Maharashtra
— g0v!ñD $#@®mA (@rishu_1809) June 21, 2022
Eknath Shinde went to Surat with group of MLAs,
Uddhav Thackeray & MVA Friends : pic.twitter.com/36ZyvvYcOz
'अब अंडरग्राऊंड होनेका समय आ गया...'
या मीममध्ये संजय राऊत यांचा फोटो दिसत आहे. या फोटो खाली 'अब अंडरग्राऊंड होनेका समय आ गया...' हा गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातील डायलॉग लिहिलेला आहे.
#MaharashtraMLCElection2022
— Raghav Chaturbedi (@RaghavChaturbe2) June 21, 2022
Shiv Sena MLAs missing from #Maharashtra...with #EknathShinde
Meanwhile Sanjay Raut be like:- pic.twitter.com/3fAJ52cGzW
'तुमसे ना हो पायेगा...'
या व्हायरल मीममध्ये अमित शाह आणि उद्धव ठाकरेंचा फोटो दिसत आहे. या फोटोवर 'तुमसे ना हो पायेगा...' हा डायलॉग लिहिलेला आहे.
Shiv Sena’s Eknath Shinde and 13 other MLAs are ‘unreachable’ they are in Surat Gujarat. 😂🔥 #EknathShinde #UddhavThackeray pic.twitter.com/NWt3T8Qnu4
— ɅMɅN DUВΞY (@imAmanDubey) June 21, 2022
'एकनाथ कुठंय?'
धर्मवीर या चित्रपटामधील 'एकनाथ कुठंय?' या डालॉगचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Kuthe ahe Eknath ! 😂 pic.twitter.com/QtL5CYsjs0
— Vishwesh 🇮🇳 (@VishweshIndia) June 21, 2022
शिवसेना पक्ष त्यांच्या आमदारांची वाट बघताना... अशा आशयाचं मीम देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shivsena waiting for return of rebel MLAs 😃 #Maharashtra pic.twitter.com/0tpl6IJQ3f
— Vikalp Sharma (@vikalprs) June 21, 2022
पाहा व्हायरल मिम्स:
#Legislatives2022 #MVA @Dev_Fadnavis is winner @narendramodi pic.twitter.com/7ctViQx4eK
— Er ashish 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ashish_dagwar) June 20, 2022
#UddhavThackeray#MahaVikasAghadi#Shivsena
— Abhinav Garg (@bhagwa_boy) June 21, 2022
What's happening in #Maharashtra 👀
34 shiv sena MLAs untraceable alongwith Eknath Shinde
😭😭😹#Devendra_Fadnavis be like: pic.twitter.com/xZzYN4jwdY
हेही वाचा :
शिंदेंसोबत शिवसेनेचे नेमके आमदार किती? शिंदे म्हणतात 40 तर कुणी म्हणतंय 33, कुणी म्हणतंय 35...
Eknath Shinde : आमच्या कुठल्याही अटी नाहीत, सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड नाही : एकनाथ शिंदे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
