एक्स्प्लोर
Dhananjay Munde Resignation: संतोष देशमुखांचे ते फोटो पाहून धनंजय मुंडेंच काळीज द्रवलं, नैतिकता जागृत झाली अन् राजीनामा दिला
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे यांची सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
Dhananjay Munde & Santosh Deshmukh
1/9

महायुती सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला. यानंतर धनंजय मुंडे यांनी एक ट्विट करुन आपल्या राजीनाम्यामागील भूमिका स्पष्ट केले.
2/9

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले, असे धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Published at : 04 Mar 2025 02:09 PM (IST)
आणखी पाहा























