एक्स्प्लोर

Naresh Arora : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर राष्ट्रवादीचे निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा यांच्याकडून शोक व्यक्त

 Naresh Arora on Baba Siddique : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा यांनी शोक व्यक्त केलाय.

 Naresh Arora on Baba Siddique : डिझाईन बॉक्सचे सह संस्थापक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे रणनीतीकार नरेश अरोरा यांनी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर शोक व्यक्त केलाय. बाबा सिद्दिकी यांच्या मृत्युमुळे मला मोठा धक्का बसला असल्याचेही अरोरा म्हणाले. शिवाय त्यांनी बाबा सिद्दिकी यांच्या शेवटच्या भेटीचीही आठवण सांगितली. 

डिझाईन बॉक्सचे सह संस्थापक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे रणनीतीकार नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्या निधनानंतर संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ते या पोस्टमध्ये लिहितात,"आम्ही दोन दिवसांपूर्वीच भेटलो होतो. मी आणि बाबा सिद्दिकी काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भेटण्याचा विचार करत होतो. पण नियतीने काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. त्यांच्या जाण्यामुळे मला मोठा धक्का बसलाय.  

निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा पुढे म्हणाले, जेव्हा असं कोणी सोडून जातं, तेव्हा आपण त्यांच्या जाण्यामुळे आश्चर्यही व्यक्त करतो. बाबा सिद्दीकी खूप लवकर आम्हाला सोडून गेले. परंतु त्यांनी  प्रेमाने परिपूर्ण आयुष्य जगले. अरोरा यांनी एक भावनिक व्हिडिओ क्लिप देखील शेअर केली. ज्यामध्ये ते आणि बाबा सिद्दीकी निवडणूक रणनीती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना दिसत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Baba Siddique : बाबा सिद्दिकींना अखेरचा निरोप, भर पावसात दफनविधी, झिशान सिद्दीकींनी टाहो फोडला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Supriya Sule on Santosh Deshmukh : संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case : सैफच्या आरोपीला नेताना गाडी बंद, पोलिसांनी दिला धक्का | VIDEOAnjali Damania On Ajit Pawar : पोलिसांना लाज वाटली पाहिजे..,अंजली दमानिया संतापल्याSuresh Dhas : Ajit Pawar यांचं कौतुक, धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल; सुरेश धस नेमकं काय म्हणाले?Latur Walik Karad Wife Bunglow : वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावाने लातूरमध्ये बंगला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Supriya Sule on Santosh Deshmukh : संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Share Market : भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन,अर्थसंकल्पाकडून आशा 
अर्थसंकल्पाकडून आशा,भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन 
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Embed widget