एक्स्प्लोर

केंद्र सरकारच्या अनेक योजनांचे अनुदान मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनाही मिळालं नाही; महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांची खदखद बाहेर; काय काय म्हणाले?

Manikrao Kokate, Nashik : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्राकडून अनुदान मिळत नसल्याने खदखद व्यक्त केली आहे.

Manikrao Kokate, Nashik : "केंद्र सरकारच्या अनेक योजनांचे अनुदान आहेत पण ते  मिळत नाहीत. केंद्राकडून अनुदान न आल्याने शेतकऱ्यांना देऊ शकलो नाही. अजितदादांनी (Ajit Pawar) काही तरतूद केली तर पुढील आठवड्यात देणार आहे. पर्वा अजित पवार यांच्यासोबत बैठक असणार आहे", असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केलंय. ते नाशिकमध्ये बोलत होते. 

शेतकऱ्यांसाठी अजित पोर्टल सुरू करणार, आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून काम सुरु

माणिकराव कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी अजित पोर्टल सुरू करणार आहे. शेती विभागात  सुरळीतपणा आणि पारदर्शकपणा आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आयआयटीचे विद्यार्थी अजित पोर्टल तयार करत आहेत, लवकरच ते  लॉन्च करणार आहोत. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचे  अनुदान आहेत,पण ते  मिळत नाही. केंद्राकडून अनुदान न आल्याने शेतकऱ्यांना देऊ शकलो नाही.अजितदादांनी काही तरतूद केली तर पुढील आठवड्यात देणार आहोत. 

आम्ही कालही अजितदादांसोबत होतो, उद्याही त्यांच्यासोबत राहणार 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, नंदुरबारला मी याआधी  कधीच गेलो नाही, समस्या काय आहे माहिती  नाही पालकमंत्री पद मिळाल्याने समस्या समजून घेऊन सोडवेन. आदिवासींच्या हिताचे निर्णय घेणार आहोत. पहाटेचा शपथविधी बाबत धनंजय मुंडे यांना महिती होते,मला तेव्हा कल्पना नव्हती. अजितदादांनी मला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगितले होते,शपथ विधी आहे हे मला माहिती नव्हते. दिलीप बनकर आणि आम्ही दोघे तिघे होते तेव्हा समोर शपथविधी होता. अजितदादांनी जो निर्णय घेतला आम्हाला मान्य आहे,आम्ही तेव्हाही दादा बरोबर होतो आजही आहे आणि उद्या ही राहणार आहोत. 

भुजबळांनी पक्ष नेतृत्वावर टीका टिपणी करू नये - माणिकराव कोकाटे

भुजबळांच्या बाबतीत वरीष्ठ पातळीवर निर्णय होतील. मी भाष्य करायचे बंद केले. भुजबळांनी पक्ष नेतृत्वावर टीका टिपणी करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. दोन दिवसीय अधिवेशनातून  कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाले आहे. 2 दिवसांत 30 ते 32 लोकांनी विचार मांडले त्याची नोंद केली आहे, त्यामुळे पक्ष एक नंबरचा होण्यास वेळ लागणार नाही, असंही माणिकराव कोकाटे यांनी नमूद केले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sarangli Mahajan : धनंजयला आत टाका, जेलची हवा खाऊ द्या, शेवटी मुंडे बहीण भावाला 6 फुटाच्या चादरीत जायचंय; सांरगी महाजन यांचा जोरदार हल्ला

Anandraj Ambedkar : मुख्यमंत्र्यांना सत्तेचा माज, बीड आणि परभणी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा : आनंदराज आंबेडकर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget