एक्स्प्लोर

Nashik Dam Position : जिल्ह्यातील तीन धरणं तुडुंब, नाशिककरांना मात्र मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम, जाणून घ्या कुठल्या धरणात किती पाणी?

Nashik Dam Position : जिल्ह्यातील तीन धरणं तुडुंब भरली आहेत. मात्र नाशिककरांना अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गंगापूर धरण समूहातील पाणीसाठी अजूनही चिंताजनक आहे.

Nashik Dam Position नाशिक : जिल्ह्यातील भावली धरण (Bhavali Dam) ओव्हरप्लो झाले झाले असून कडवा धरण (Kadwa Dham), दारणा धरण (Darna Dam) 87.09, नांदुरमध्यमेश्वर 93 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसाने (Nashik Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे काही धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे चित्र आहे. मात्र नाशिक शहरवासियांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षाच कायम आहे.  

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरणातील (Gangapur Dam) पाणीसाठा 59.48 टक्के साठा झाला आहे. जूनपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्यानंतर आता कुठे काही धरणात पाणीसाठा वाढतो आहे. पण, तरी काही धरणाची स्थिती अजूनही चिंताजनक आहे. गंगापूर धरण समुहात 51.20 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 389.8 मिली लिटर म्हणजेच 84.1 टक्के एवढा पाऊस झाला आहे तर नाशिक विभागात एकूण 372.8 मिली लिटर म्हणजेच 108.3 टक्के एवढा पाऊस नोंदवण्यात आला आहे. 

धरण आजचा साठा मागील वर्षीचा साठा
गंगापूर (Gangapur Dam) 59.48 73.57
कश्यपी (Kashyapi Dam) 40.17 29.75
वाघाड (Waghad Dam) 44.14 31.27
दारणा (Darna Dam) 78.14 84.26
भावली (Bhaval Dami) 100 100
गिरणा (Girna Dam) 27.50 13.40
मुकणे (Mukne Dam) 64.65 33.50
पालखेड (Palkhed Dam) 50.38 41.35
कडवा (kadwa Dam) 72.99 87.09
करंजवण (Karanjvan Dam) 38.63 20.13
चणकापूर (Chankapur Dam) 47.63 31.48
ओझरखेड (Ozarkhed Dam) 27.00 0.00
वालदेवी (Waldevi Dam) 39.89 66.37
भोजपुर (Bhojpur Dam) 32.13 40.44
नांदूर मध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar Dam) 54.47- 93.00

नाशिक जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी

दरम्यान, इगतपुरीत 811.6 मिली (51.8 टक्के), नाशिक223.1 मिली (61.8 टक्के), पेठ 722.9 मिली (72.8 टक्के), सुरगाणा 722.7 मिली (76.0 टक्के), कळवण 246.8 मिली (80.2 टक्के), त्र्यंबकेश्वर 1144.4  मिली (100.2 टक्के), सिन्नर     285.8  मिली (114.5 टक्के), बागलाण 276.5  मिली (119.1 टक्के), मालेगाव    286 मिली (128.5 टक्के ), दिंडोरी 427.5  मिली (129 टक्के), निफाड 249 मिली (123 टक्के), नांदगावमध्ये 285.8 मिली (126.5 टक्के), येवला   283 मिली (130 टक्के), चांदवड  358 मिली (139 टक्के), देवळा 303.7  मिली (156 टक्के) इतका पाऊस बरसला आहे. 

नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

दरम्यान, सर्वांत कमी पाऊस नाशिक आणि इगतपुरी या ठिकाणी नोंदविण्यात आला आहे. या तालुक्यातील पावसाने सरासरीही गाठली नसल्याने या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पेठ, सुरगाणा, कळवण या भागातही पावसाने पावसाचे प्रमाण कमी असंल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

Nashik Rain : नाशकात पावसाची जोरदार बॅटिंग, भावली ओव्हरफ्लो, दारणातून विसर्ग वाढवला, गंगापूर धरण किती भरलं?

नाशकात जोर'धार', राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे उड्डाण पुलावरून रस्त्यावर कोसळले धबधबे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखं पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखं पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
Madhya Pradesh High Court : 'महिला बलात्कार करू शकत नाही, पण...' आरोपीची आई सहआरोपी असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
'महिला बलात्कार करू शकत नाही, पण...' आरोपीची आई सहआरोपी असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरला मदत पुरवणारे ही पोलिसांच्या रडारवर; तपासात चंद्रपूरच्या सट्टा व्यावसायिकासह अनेकांची नावं आली समोर   
प्रशांत कोरटकरला मदत पुरवणारे ही पोलिसांच्या रडारवर; तपासात चंद्रपूरच्या सट्टा व्यावसायिकासह अनेकांची नावं आली समोर   
Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ, सोनं 91000 रुपयांजवळ, 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?
सोन्याच्या दरात वाढ सुरुच, सोनं 91000 रुपयांजवळ पोहोचलं, दरवाढीची कारणं जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 28 March 2025Prashant Koratkar Attack News : कोल्हापूर कोर्टात वकिलाकडून प्रशांत कोरटकरवर हल्ला, सुनावणीनंतर कोरटकरला कोठडीकडे नेताना हल्लाPrashant Koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकरला न्यायालयाचा झटका, आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडीत वाढABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 AM 28 March 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखं पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखं पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
Madhya Pradesh High Court : 'महिला बलात्कार करू शकत नाही, पण...' आरोपीची आई सहआरोपी असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
'महिला बलात्कार करू शकत नाही, पण...' आरोपीची आई सहआरोपी असलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरला मदत पुरवणारे ही पोलिसांच्या रडारवर; तपासात चंद्रपूरच्या सट्टा व्यावसायिकासह अनेकांची नावं आली समोर   
प्रशांत कोरटकरला मदत पुरवणारे ही पोलिसांच्या रडारवर; तपासात चंद्रपूरच्या सट्टा व्यावसायिकासह अनेकांची नावं आली समोर   
Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ, सोनं 91000 रुपयांजवळ, 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?
सोन्याच्या दरात वाढ सुरुच, सोनं 91000 रुपयांजवळ पोहोचलं, दरवाढीची कारणं जाणून घ्या
Thailand, Bangkok, Earthquake : अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, शक्तीशाली भूकंपाने बँकाॅकमध्ये हाहाकार
Video : अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, शक्तीशाली भूकंपाने बँकाॅकमध्ये हाहाकार
कोरटकर घरात एकटा कमवता, वकिलाची बाजू, असीम सरोदे संतापले; कोल्हापूर न्यायालयातील A टू Z युक्तिवाद
कोरटकर घरात एकटा कमवता, वकिलाची बाजू, असीम सरोदे संतापले; कोल्हापूर न्यायालयातील A टू Z युक्तिवाद
Mumbai Couple Crime Bengaluru: एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं, लग्नासाठी जगाशी दोन हात केले, पण बंगळुरुत राकेश-गौरीच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत
एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं, लग्नासाठी जगाशी दोन हात केले, पण बंगळुरुत राकेश-गौरीच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत
Ajit Pawar : बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही, बाकीच्यांचा घास नाही घास....; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही, बाकीच्यांचा घास नाही घास....; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
Embed widget