एक्स्प्लोर

शेतकऱ्यांसाठी खुषखबर! उजनी धरणात 1 TMC पाण्याची वाढ, नीचांकी पातळी वधारण्यास सुरुवात 

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदायीनी असलेल्या उजनी धरणात (Ujani Dam) पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. धरणानं निचांकी पातळी गाठली होती, ती आता वधारण्यास सुरुवात झाली आहे. 

Ujani Dam Water Level : मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाल्यानंतर विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. काही भागात पावसामुळं (Rain) जनजीवन विस्कळीत देखील होत आहे. दरम्यान, या पावसामुळं नदी नाले तसेच धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदायीनी असलेल्या उजनी धरणात (Ujani Dam) पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. धरणानं निचांकी पातळी गाठली होती, ती आता वधारण्यास सुरुवात झाली आहे. 

 धरणात जवळपास 1 टीएमसी पाण्याची वाढ

यंदाच्या भीषण दुष्काळी स्थितीमुळं उजनी धरण 44 वर्षाच्या नीचांकी पातळीला गेले होते. एका बाजूला चिंता वाढत चाललेली असताना गेल्या तीन ते चार दिवसापासून सुरु झालेल्या पावसामुळं धरणात जवळपास 1 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. यंदा उजनीने सर्वात नीचांकी म्हणजे वजा 59.99 टक्के पातळी गाठल्याने प्रशासन आणि बळीराजाची चिंता वाढली होती. यातच नीचांकी पातळीमुळे उजनीवरील सर्व योजना जवळपास बंद पडल्या होत्या. मात्र गेल्या चार दिवसापासून मान्सूनच्या आगमनाने जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. 

दोन दिवसापासून उजनी धरणात पाणी जमा होण्यास सुरुवात 

गेले काही दिवस सातत्याने घट होत असलेली पाणी पातळी पहिले दोन दिवस स्थिर राहिली.गेल्या दोन दिवसापासून उजनी धरणात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे.  सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात एक टीएमसी एवढे पाणी आले आहे. आज उजनी धरणाची पातळी वजा 58.30 इतकी वधारली आहे. यंदा समाधानकारक पावसाचे अंदाज हवामान खात्याकडून मिळाले असल्याने बळीराजा लवकरात लवकर उजनी धरण भरण्याची देवाला प्रार्थना करत आहे. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या सुरु झालेल्या पावसामुळे प्रशासनावरील ताण देखील कमी झाला आहे. 

उजनी धरण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं

उजनी धरण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असं धरण आहे. कारण या धरणाच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील मोठं शेतीचं क्षेत्र बागायती आहे. त्यामुळं उजनीच्या पाण्याचं महत्वं मोठं आहे. मात्र, मागील वर्षी उजनी धरण हे 64 टक्केच भरलं. त्यामुळं ऐन उन्हाळ्यात ज्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज असते, त्यावेळी पिकांनी पाणी मिळालं नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची हातची पिकं वाया गेली. यावर्षी मात्र, हवामान विभागानं चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं शेतकरी आनंदी आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

जून महिन्यात कसं असेल वातावरण? कोणत्या भागात पडणार मुसळधार पाऊस? पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Devendra Fadnavis On Drought In Maharashtra: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार रुपये देणार, राज्यातील आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीसांचे कॅबिनेट बैठकीत धडाधड निर्णय
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार रुपये देणार, राज्यातील आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीसांचे कॅबिनेट बैठकीत धडाधड निर्णय
CJP And GEN Z Protest Maowadi Connection: CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे शिक्षक जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे शिक्षक जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Embed widget