एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2022 | बुधवार

1. न्यायिक पुनरावलोकनाची 'लक्ष्मण रेषा' जाणतो, पण नोटबंदीची समीक्षा आवश्यक; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचं केंद्र सरकार, RBI ला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश  https://cutt.ly/6BmE00o  

2. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी पालिका आयुक्तांवर दबाव; ठाकरे गटाचा आरोप https://cutt.ly/sBmE7zg   ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचं काम सुरू, 30 दिवस लागतील; इक्बाल सिंह चहल यांचं स्पष्टीकरण https://cutt.ly/TBmRr4v  

3. शिंदे गट सर्वात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत; अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी थेट ऋतुजा लटकेंनाच आपल्या बाजूनं वळवणार? https://cutt.ly/sBmRjwA   निवडणूक लढवणार तर ती मशाल चिन्हावरच, आमची निष्ठा उद्धव साहेबांसोबतच; ऋतुजा लटकेंनी स्पष्टच सांगितलं https://cutt.ly/XBmRvIz   भाजपचे मुरजी पटेल उद्या उमेदवारी अर्ज भरणार, पक्षादेश आला तर माघार घेण्याची तयारी.. https://cutt.ly/3BmRQqi   

4. राजकारणात काहीही शक्य! सीपीआयचे नेते मातोश्रीवर, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेला दिला पाठिंबा https://cutt.ly/2BmRRoe  

5. खासगी बसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.. 29 प्रवाशांसह भीमाशंकरला निघालेली खासगी बस पेटली; सर्व प्रवासी सुखरुप https://cutt.ly/PBmRUI8  

6. काय सांगता! लम्पीच्या अनुषंगाने गोठ्यातील स्वच्छता, धूर फवारणी जनजागृतीची जबाबदारी आता शिक्षकांवर https://cutt.ly/cBmRFcD  अखेर कारवाई! मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता कपात; आमदार बंब यांच्या मागणीला यश https://cutt.ly/vBmRJxt  

7.  केंद्राकडे महाराष्ट्राची 22 हजार कोटींची जीएसटी थकबाकी; विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका https://cutt.ly/0BmRZV2  

8. लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी बातमी! पश्चिम रेल्वे लोकलमध्ये महिलांसाठी 25 जागा वाढवल्या https://cutt.ly/FBmRVfe  

9. 41 टक्के मुलींना इच्छा नसतांनाही लग्न करावं लागलं, नाशिक येथील शोधिनींच्या संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष https://cutt.ly/0BmR1uv  

10. मराठवाड्यात परतीच्या पावसाचं थैमान, 'या' जिल्ह्यांना फटका, शेती पिकांचं मोठं नुकसान https://cutt.ly/dBmR3ye   सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, खरीपाच्या पिकांसह द्राक्ष बागांना मोठा फटका https://cutt.ly/sBmR4Oy   परतीच्या पावसामुळे भात कापणीला अडथळा; भात पडून, कोंबही आले https://cutt.ly/xBmTqK4   कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर; पेठवडगावमध्ये वीज कोसळल्याने फटाका गोडावून उद्ध्वस्त https://cutt.ly/gBmTtjO  

ABP माझा ब्लॉग

Blog: बिग बींचे मेकअपमॅन दीपक सावंतांचा संघर्षमय प्रवास, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://cutt.ly/HBmTiwm 

ABP माझा स्पेशल
 
Shekhar Gaikwad Exclusive : कसा असणार यंदाचा ऊस गळीत हंगाम? किती होणार साखरेचं उत्पादन? साखर आयुक्तांची सविस्तर माहिती..
https://cutt.ly/VBmTaIW  

Google Travel : गुगल ट्रॅव्हलसह करा तुमच्या सहलीचे नियोजन! प्रवासाशी संबंधित प्रत्येक माहिती येथे मिळेल  https://cutt.ly/YBmTkTQ  

China Coronavirus: कोरोना महासाथीनंतर 1300 भारतीय विद्यार्थ्यांना चीनकडून व्हिसा मंजूर https://cutt.ly/eBmTclK  

Flying Car Viral Video : दुबईच्या आकाशात उडाली चिनी 'फ्लाइंग कार', लवकरच पूर्ण होणार 'एअर कार' चे स्वप्न! एकदा पाहाच https://cutt.ly/EBmTbs2  

5G Network : फोनमध्ये 5G सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी भारताकडून Apple आणि Samsung वर दबाव https://cutt.ly/ZBmTQxw  

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला परफ्यूम विक्रेता, एलॉन मस्क बनले सेल्समन, कारण काय? https://cutt.ly/2BmTEga  

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget