एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकच्या विद्यार्थ्यांनी बनवला देशातील पहिला हायब्रीड 'पिको सॅटेलाईट', अवकाशात यशस्वी उड्डाण

Nashik News : Nashik News : देशातील पहिल्या हायब्रीड रॉकेट मिशनमध्ये नाशिकच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत नाव उज्वल केले आहे.

Nashik News : देशातील पहिल्या हायब्रीड रॉकेट मिशनमध्ये (Rocket Mission) नाशिकच्या (Nashik) 25 विद्यार्थ्यांनी सहभागी होत शहरासह जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. तर देशभरातील सहावी ते बारावीच्या पाच हजार विद्यार्थ्यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला. याच सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल 150 पिको ग्रह तयार करण्यात येऊन ते अवकाशी सोडण्यात आले. 

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल‎ फाउंडेशन, डॉ. मार्टिन फाउंडेशन आणि‎ स्पेस झोन इंडिया (Space Zone India) यांच्या संयुक्त विद्यमाने‎ देशातील पहिले हायब्रीड रॉकेट मिशन‎ तयार हाेत आहे. देशभरातील इयत्ता‎ सहावी ते बारावीच्या 5 हजार विद्यार्थ्यांनी‎ एकूण 150 पिकाे सॅटेलाइट (Pico Satellite) विकसित‎ केले. महत्त्वाचे म्हणजे, उपग्रह‎ अवकाशात यशस्वीरीत्या सोडण्यात‎ आले. नाशिकच्या 25 विद्यार्थ्यांनी या‎ माेहिमेत सहभागी हाेऊन संशाेधक‎ वृत्तीला बळकटी दिली.‎ ‎नाशिकच्या प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम‎ स्कूल, धनलक्ष्मी बाल विद्यामंदिर व‎ ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक संस्थेच्या‎ महिरावणी (Mahiravani) येथील मातोश्री गि. दे. पाटील‎ माध्यमिक विद्यालयाच्या बालवैज्ञानिक‎ कृतिका खांडबहाले आणि ऋतुजा‎ काशीद या विद्यार्थिनींनी पिको उपग्रह‎ निर्मितीत सहभाग घेतला.

तसेच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिरावणी येथील ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक संस्थेच्या महिरावणी येथील मातोश्री गि. दे. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या आठवीतील बालवैज्ञानिक कृतिका खांडबहाले व नववीची ऋतुजा काशीद या विद्यार्थिनींचा त्यात समावेश आहे. या दोघींनी देशात महिरावणी शाळा व गावाचे नाव उज्ज्वल केले असून, विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यावेळी महिरावणी शाळेच्या कृतिका खांडबहाले, ऋतुजा काशीद यांनी पालकांसह उपस्थित राहून पट्टीपलम् येथील  कार्यशाळेत पिको सॅटेलाइटची यशस्वी चाचणी केली. त्यांनी तयार केलेले पिको सेटॅलाइट हे आकाशात उंचावर जाऊन काही काळ तेथील माहिती गोळा करू शकतील.

'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद.... 

दरम्यान राज्यातील‎ पहिली बालवैज्ञानिकांची कार्यशाळा पुणे‎ येथील एमआयटी कॉलेज ऑफ‎ इंजिनिअरिंग येथे आयोजित करण्यात‎ आली होती. डॉ एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन 2023 साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नामवंत शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 20 जानेवारी 2023 रोजी पुणे येथे एक दिवसीय विभागीय कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी 150 'पिको सॅटेलाइट' प्रत्यक्षरीत्या बनविले होते. या उपक्रमाने एकूण 5 रेकॉर्ड केले असून याची नोंद 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद घेण्यात आली आहे. मुलांनी ‎तयार केलेले पिको सॅटेलाइट आकाशात उंचावर जाऊन ‎काही काळ तेथील माहिती संकलित करणार असल्याने आगामी उपक्रमासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget