एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स| 22 मे 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स| 22 मे 2022 | रविवार


1. केंद्रानंतर आता राज्य सरकारचाही सर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोलच्या दरात 2 रुपये 08 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात https://bit.ly/3PAQ9yI  केंद्राकडून पेट्रोल-डिझेल दरांत कपात; राजस्थान केरळकडूनही दिलासा https://bit.ly/3LD4nfk 

2. अयोध्या दौरा स्थगितीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले! म्हणाले, दौऱ्याच्या निमित्तानं सापळा, माझी पोरं अशी हकनाक घालवणार नाही https://bit.ly/3G6Al2l  'आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं, वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही?' राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे दहा मुद्दे https://bit.ly/3yZfufE  राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी शरद पवारांनी सापळा लावला, भाजपचाही हात; मनसेचा थेट आरोप https://bit.ly/3wA9ves 

3. राज ठाकरेंवर 1 जूनला होणार हिप बोनची शस्त्रक्रिया https://bit.ly/3wxgUN0  हिप बोन हा आजार नेमका काय? वाचा संपूर्ण माहिती https://bit.ly/3sQlqUC 

4. संभाजीराजेंना शिवसेनेकडून पक्षप्रवेशासाठी निमंत्रण, उद्या शिवबंधन बांधण्याची शक्यता, राज्यसभेची उमेदवारीही जाहीर होणार https://bit.ly/3sP29me  महाविकास आघाडीच्या नव्हे तर शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा; संभाजीराजेंच्या पाठिंब्यावरून शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका https://bit.ly/3wJ55SB 

5. बदलतं वातावरण, फळमाशीच्या कचाट्यात जगप्रसिद्ध देवगड हापूस, शेतकरी हवालदिल https://bit.ly/3PudeTL  महापुरामुळं बाधित होणाऱ्या पिकांचा पीक विम्यामध्ये समावेश करावा, राजू शेट्टींचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/3wEAwha 

6. शेतकऱ्यांची चिंता वाढली, महाराष्ट्रात 17.5 लाख टन ऊस शिल्लक, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारखाने सुरु राहणार https://bit.ly/3wJV87w 

7. गेल्या 24 तासात देशात 2 हजार 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 65 जणांचा मृत्यू https://bit.ly/3wBu1g9  राज्यात शनिवारी 307 रुग्णांची नोंद तर 240 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3sTrpYH 

8. पंतप्रधान मोदींचा जपान दौरा, क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत होणार सहभागी, जो बिडेन यांच्याशी करणार चर्चा   https://bit.ly/3wKlxUd 

9. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, केएल राहुलकडे कर्णधारपद तर उम्रान मलिकला संधी https://bit.ly/3MGYq2m  इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा https://bit.ly/3agI5TE 

10. SRH vs PBKS, Pitch Report : हैदराबादच्या नवाबांपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3wJ5dl3   IPL 2022 : पंजाबविरोधात हैदराबादचं पारडे जड, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड https://bit.ly/3yX9Afn 

एबीपी माझा ब्लॉग

एबीपी माझाच्या वृत्त निवेदिका प्रज्ञा पोवळे यांचा ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ सिनेमावर भाष्य करणारा लेख https://bit.ly/3MEXXh4 


एबीपी माझा स्पेशल

Raja Ram Mohan Roy Birth Anniversary : आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या कार्याचा आढावा https://bit.ly/3LFrUMu 

Google Doodle : ‘द ग्रेट गामां’चा गुगलकडून सन्मान! जाणून घ्या कोण आहेत गुगल डूडलवर झळकलेले गामा पैलवान https://bit.ly/3PEqSUb 

Modonna : पॉप स्टार Modonna ला इंस्टाग्रामने लाईव्ह जाण्यास केलं बॅन; जाणून घ्या कारण... https://bit.ly/3yRoi7j 

EPFO Nominee Change : EPFO नॉमिनी बदलायचाय? टेन्शन घेऊ नका; ऑनलाईन अर्ज करणं सहज शक्य, पण कसं? https://bit.ly/3lyOPyp 

Viral Video : 'एका वर्षात किती महिने असतात?'; विद्यार्थीनीचं उत्तर ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात! https://bit.ly/3wA3bVy 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv    

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget