एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जून 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जून 2022 | मंगळवार

1. पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न, मोठ्या संख्येनं वारकऱ्यांची उपस्थिती  https://bit.ly/3tvKhgI  संत परंपरेमुळे आज भारत एकजूट.. पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं प्रतिपादन https://bit.ly/3HmOtVF  देहूतल्या कार्यक्रमात अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान; सुप्रिया सुळेंचा आरोप https://bit.ly/3QjP6DC 

2. मोदी सरकारचं 'नवं मिशन'; 10 लाख पदांवर बंपर भरती, तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी https://bit.ly/3xQGMEo  

3. लष्कर भरतीसाठी 'अग्निपथ' योजनेची घोषणा, सैन्य दलात बंपर भरती, तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह घेतलेल्या पत्रकार परिषदेत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडून अग्निपथ योजना सादर https://bit.ly/3QmVFoU 

4. भारतावर सायबर हल्ला! ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक https://bit.ly/3xQGtte  सरकारी वेबसाईट हॅक होण्यामागचं कारण काय? https://bit.ly/3Hpdq36 

5. सोशल मीडिया पोस्टवरून गुन्हे दाखल करत जाणं योग्य आहे का? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल https://bit.ly/3mHRKpg 

6.  राष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार बनण्यास शरद पवारांचा नकार, विरोधकांचा प्रयत्न फोल https://bit.ly/3OeIdBH 

7.  लिव्ह इन रिलेशनमध्ये जन्मलेला मुलगाही वडिलांच्या संपत्तीत हक्कदार ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा https://bit.ly/3xOqvzv 

8. वाल्मिकींच्या रामायणातल्या प्रत्येक ठिकाणांचा विकास करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा https://bit.ly/3zHkKVX  पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणारं संत तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर नेमकं आहे कसं? https://bit.ly/3xOSVJO 

9. दिलासादायक! दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये घट, सक्रिय रुग्णांची संख्या 50 हजारांवर, 24 तासांत 6594 नवीन कोरोनाबाधितांची भर https://bit.ly/3xPHCBh 

10.  तिसऱ्या टी20 सामन्यासापूर्वी जाणून घ्या पिचची स्थिती, मैदानावरील रेकॉर्ड्स https://bit.ly/3HnMBfr  दक्षिण आफ्रिका मालिका विजयासाठी तर भारत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी सज्ज; तिसऱ्या टी20 सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/39m6CGR 

ABP माझा स्पेशल 

Vat Purnima 2022 : तळकोकणात पुरुषांची वटपौर्णिमा, जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी वडाला फेऱ्या https://bit.ly/3zyDlDv 

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी का नाही? देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले... https://bit.ly/3mJmuGr 

Sadabhau Khot Exclusive : मी मैदानावरचा सैनिक, शेतकऱ्यांसाठी कायम लढणार, कशी असेल सदाभाऊ खोतांची पुढची वाटचाल? https://bit.ly/3aOL59W 

Raju Shetti : राजू शेट्टींसाठी शेतकऱ्यांचे काय पण ! आधी वर्गणी काढून खासदार केले आणि आता नवी कोरी फॉर्च्युनर दिली भेट https://bit.ly/3zxv1nr 

Strawberry Moon 2022 : आज दिसणार 'स्ट्रॉबेरी मून', जाणून घ्या काय आहे खास https://bit.ly/39lWwWw 

World Blood Donar Day 2022 : आज 'जागतिक रक्तदाता दिन'; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व https://bit.ly/3xmBH54 

 युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv    

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Vs Sharad Pawar | संजय राऊतांची कोणती भूमिका पवारांना अमान्य? Rajkiy SholeDeva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारीWadettiwar On Narendra Maharaj:नरेंद्र महाराजांवर टीका अनुयायांच्या रडारवर वडेट्टीवार Special ReportZero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
Embed widget