एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2024 | शनिवार

1. लोकसभा निवडणुकीतील छत्रपती संभाजीनगरमधील पराभव जिव्हारी लागला, बाळासाहेबाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी सांगितला शिवसेनेचा भावनिक बंध https://tinyurl.com/3zske44k  महाराष्ट्रद्रोह्यांना साथ देणाऱ्यांसोबत मी जाणार नाही, तर नात्यांची गल्लत नको माझं नातं महाराष्ट्राशी, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्त्र https://tinyurl.com/yc6t4dnm 

2. धर्माचा वापर करुन पवार, ठाकरे आणि काँग्रेस वोट जिहाद करत आहेत, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल https://tinyurl.com/3nxrdp72  महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचा लढा, संजय राऊतांचे फडणवीसांना उत्तर  https://tinyurl.com/4u9ennwz 

3. एवढी कामे करून मी दुसऱ्या मतदारसंघात उभा राहिला असतो तर निवडून आलो असतो, अजित पवारांचे वक्तव्य https://tinyurl.com/2yzk7zvy  मी पेताडी, गंजेडी असतो तर ठीक, नातवाचा एवढा पुळका का आलाय? मी काकींना विचारणार, बारामतीमध्ये अजितदादांचं वक्तव्य https://tinyurl.com/mszbbba5 

4. प्रतिभा पवारांसंबधी अजितदादांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं उत्तर, त्यांनी या आधीही प्रचार केल्याचं स्पष्टीकरण  https://tinyurl.com/3mtm63cc   अजित पवार यांना पाडण्याचं आवाहन करणार का, शरद पवार म्हणाले, अजून बारामतीत गेलो नाही https://tinyurl.com/3fyb8835  अजितदादांच्या 'साहेबांच्यानंतर मीच वाली' वक्तव्यावर शरद पवारांचं उत्तर म्हणाले, लोकांनी म्हटलं पाहिजे, तुम्ही म्हणून काय उपयोग https://tinyurl.com/3btr2bxr 

5. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा, छगन भुजबळांचं नाव न घेता मनोज जरांगेंचं येवल्यात जाऊन आवाहन https://tinyurl.com/34b88pvn 

6. कैलास पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी मंत्रि‍पदाची ऑफर दिली होती, पण ते गेले नाहीत, धाराशीवच्या सभेत खासदार ओमराजे निंबाळकरांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/3nwzhryr 

7. मोदीजी ऐका, मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; पंतप्रधान मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर https://tinyurl.com/3c56463e  भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा कोल्हापुरातून हल्लाबोल https://tinyurl.com/4ut99zr7 

8. धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार https://tinyurl.com/5e7c4ufp 

9. निवडणुकीचा प्रचार 'सोयाबीन' या चार अक्षराभोवती, मराठवाडा-विदर्भातील 70 मतदारसंघात सोयाबीनच्या दराचा फटका बसण्याची शक्यता https://tinyurl.com/4756sezv 

10. उत्तर प्रदेशात झाशीमधील सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू, 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं https://tinyurl.com/3jdamckx 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 Superfast News :टॉप 60 सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 28 March 2025 : ABP Majha : 9 PmSantosh Deshmukh Case Update : देशमुख हत्या प्रकरण, आरोपी सुदर्शन घुलेने सांगितली संपूर्ण घटनाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 28 March 2025Job Majha : Agricultural Scientists Recruitment Board मध्ये नोकरीची संंधी, शैक्षणिक पात्रता काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
Embed widget