एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2024 | गुरुवार* 

1.राज ठाकरे माझ्यावर जातीयवादाचा आरोप करतात, त्याला काय आधार आहे? काहीही ठोकून देतात, जे मूर्खासारखं बोलतात, त्याची नोंद का घ्यायची? शरद पवार यांचा हल्लाबोल  https://tinyurl.com/mshs68er 

2. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत जाण्यासाठी घेतलेल्या बैठकीला शरद पवार आणि गौतम अदानी उपस्थित होते, अजित पवारांचा दावा; शरद पवार म्हणाले; उद्योगपतीच्या मर्जीने राजकारण चालत नाही https://tinyurl.com/3r52e5s7 

3. आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने नरेंद्र मोदींना संविधान रिकामं वाटतं, रंगावरही बोलतात; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नंदुरबारमधून मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल https://tinyurl.com/2ns4mej7 

4. राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/7by9v3y5  नितीन गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी' https://tinyurl.com/27ts38hb ईव्हीएम मशिनमध्ये गडबड, मला सतत एका व्यक्तीचा फोन येतोय; निवडणुकीपूर्वी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण https://tinyurl.com/ycxdjx5b 

5. माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; भाजप आमदार पंकजा मुंडे यांचं  इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य https://tinyurl.com/43n5t9zx  मी कुठल्याही सभेत असं वक्तव्य केलं नाही; बटेंगे तो कटेंगे वक्तव्यावरुन पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/bdd5y293 

6.उद्धवजी ज्यांनी तुमच्या सोबत गद्दारी केली, त्या आमदाराला धडा शिकवण्यासाठी आम्हाला बंडखोरीचा निर्णय घ्यावा लागला, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीबाबत काँग्रेस नेते सुनील केदार यांचे स्पष्टीकरण  https://tinyurl.com/yc6tcvdr  सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीतला विंचू, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/3kyc7jfs 

7. उद्धव ठाकरेंचा सख्खा भाऊ लोणावळ्यात अपघातात गेला, तेव्हा म्हणाले; स्मारक आणि हॉस्पिटल बांधणार, झालं का ? खासदार नारायण राणे यांचा सवाल https://tinyurl.com/32z3dje6  आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिंमत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल https://tinyurl.com/bdehxhc3 

8. राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर काढलं, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर गौप्यस्फोट 
https://youtu.be/watqCOyw3jA?si=g9swfH2YbDTexduv 

9. मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं https://tinyurl.com/nhwffxh7 मालेगावच्या बँकेत 125 कोटींचा आर्थिक व्यवहार, किरीट सोमय्यांकडून 'व्होट जिहाद'चा आरोप; आता अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा https://tinyurl.com/547rahct 

10. धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेवर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल https://tinyurl.com/2c99955k    मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही! https://tinyurl.com/39n4d3dx 

एबीपी माझा स्पेशल 

कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई https://tinyurl.com/4y5jaxc3 

उदगीरमध्ये संजय बनसोडेंसमोर पवार गटाच्या सुधाकर भालेरावांचं आव्हान, कोण मारणार बाजी? https://tinyurl.com/y92zh2x4  

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Case : तीन दिवसांनी बनवलेला शवविच्छेदन अहवाल खोटा, दिशाच्या वडिलांचा दावाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 27 March 2025Santosh Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरण, तीन आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली; आरोपी घुले काय म्हणाला?Job Majha : बँक ऑफ बडोदा नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती? 27 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
Shardul Thakur : अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, हैदराबादचं AI फेल, लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
Embed widget