एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2024 | बुधवार

1. अनिल देशमुखांना अहवालात क्लीन चिट नाही, एबीपी माझाच्या EXCLUSIVE मुलाखतीत न्या. चांदीवाल यांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/4chtsps8 अहवालात क्लीन चिट शब्द नसेल, पण माझ्याविरुद्ध कुठलेही पुरावे नाहीत असा उल्लेख, अनिल देशमुखांचा दावा https://tinyurl.com/4k3b7mxn 

2. सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना तर देशमुखांकडून देवेंद्र फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न, पण मी ते रेकॉर्डवर घेतले नाही, न्या. चांदीवाल यांचा दावा https://tinyurl.com/2yxxkd36  सचिन वाझे अत्यंत हुशार माणूस होता, त्याच्याकडे भरपूर मटेरिअल होतं,  पण पुराव्याअभावी रेकॉर्डवर घेण्यात अडचण, परमबीर सिंगही पुरावे देऊ शकले नाहीत, न्या. चांदीवालांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/4mcdsrbc 

3. उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये यासाठी अनेकजण प्रयत्नशील, राज ठाकरेंचं वक्तव्य https://tinyurl.com/52skm4fu  मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात', विधानसभेला स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार हे अगोदरच सांगितल्याचं स्पष्ट केलं https://tinyurl.com/mu45h8ms 

4. इंग्लिश न येताही मी राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवावं, बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला https://tinyurl.com/t4z57w8  बाकीच्यांचं वय बघता, बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन https://tinyurl.com/3fnv3rpz 

5. शरद पवारांचे फोटो आणि व्हिडीओ कुठंही वापरु नका, तुमच्या उमेदवारांना सूचना द्या, सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आदेश, इलेक्ट्रॉनिक नोटिफिकेशनही देण्याची सूचना https://tinyurl.com/4hum73v7 

6. पालघरमध्ये दिलजमाई, विधानसभेचं तिकीट नाकारल्यानंतर ओक्साबोक्सी रडणारे श्रीनिवास वनगा मुख्यमंत्र्यांसोबत, इकडे तिकडे पाहण्याची गरज नाही, तुझं चांगलं होईल, मुख्यमंत्र्यांचा वनगांना शब्द https://tinyurl.com/5ykt63a5  पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला, पालघरमध्ये एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला https://tinyurl.com/zcjbtaj2 

7. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात ठाकरे गट-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मुलींना मद्यधुंद गुंडांनी मारहाण केल्याचा रवींद्र वायकरांचा आरोप https://tinyurl.com/38dyuntw  महिलांच्या पदराआड लपून लढण्यापेक्षा समोर या, जोगेश्वरीतील राड्यानंतर ठाकरे गटाचे बाळा नर यांचे रवींद्र वायकर यांना आव्हान https://tinyurl.com/yeysbsht 

8. पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगेची तपासणी, बॅगेत फक्त कपडे आहेत, युरीन पॉट नाही, नाव न घेता शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला https://tinyurl.com/2tfcb56r  बारामतीत अजित पवारांच्या हेलिकॉप्टरसह बॅगांची तपासणी, बॅगेत चकली, चिवडा, लाडू आणि गुलाबी कोट सापडले https://tinyurl.com/bdf5u6ps 

9. टर्म संपायच्या आत आधी बांगलादेशी-रोहिंग्यांना वेचून बाहेर काढू, केंद्रीय मंत्री अमित शाहांचं घाटकोपरमधील सभेत वक्तव्य https://tinyurl.com/3kdkf5hv  महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार, महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार, जिंतूरच्या सभेत अमित शाहांचा विश्वास https://tinyurl.com/45yhrnbr 

10. संजय राऊतांच्या अंगात येऊन महाविकास आघाडीचं सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातलं उतरलंच नसल्याने सरकार गेलं, कडेगावच्या सभेत विश्वजित कदमांची टीका https://tinyurl.com/yc7hac3n 

एबीपी माझा विशेष 

Justice Chandiwal EXCLUSIVE : Anil Deshmukh यांना क्लीनचिट? न्यायमूर्ती चांदीवाल यांची स्फोटक मुलाखत https://tinyurl.com/mr3d6ayr 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola:संगमनेमध्ये कुणाची हवा? जनता कुणाला कौल देणार? मुद्दाचं बोला थेट संगमनेरहून #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 5PM 13 November 2024Ashish Shelar : अनिल देशमुखांवरच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी कराBag Checking Case Maharashtra | हेलिकॉप्टरची तपासणी कोण करतात? एफएमटी पथक म्हणजे नेमकं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Embed widget