एक्स्प्लोर

Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे 30 दिवसांत 9 बळी; आरोग्य विभागात खळबळ

Aurangabad: सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यात आणखी 14 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. ज्यात ग्रामीण भागातील 6 तर शहारतील 8 रुग्णांचा समावेश आहे.

Aurangabad News: कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असतानाच, सोमवारी शहरात दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या तीस दिवसांत 9 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. तर सोमवारी आणखी 14 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.  

चौथ्या लाटेतील मृत्यू 

अ.क्र. तारीख  मृत्यू व्यक्ती 
1 26 जून  58 वर्षीय पुरुष
2 27 जून  33 वर्षीय पुरुष
3 05 जुलै  72 वर्षीय महिला 
4 06 जुलै 38 वर्षीय महिला 
5 10 जुलै 84 वर्षीय महिला 
6 12 जुलै 75 वर्षीय पुरुष
7 16 जुलै 68 वर्षीय महिला 
8 25 जुलै 81 वर्षीय आणि 75 वर्षीय पुरुष

आणखी 14 नवीन रुग्णांची वाढ

सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यात आणखी 14 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. ज्यात ग्रामीण भागातील 6 तर शहारतील 8 रुग्णांचा समावेश आहे.  तर सोमवारी 20 नवीन रुग्ण बरे होऊन घरी गेले. तसेच अजूनही 306 सक्रीय रुग्ण आहेत. तर सोमवारी सिडको एन-8 येथील 81 वर्षीय पुरुष आणि जाधवमंडी येथील 75 वर्षीय पुरुष या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  

महत्वाच्या बातम्या...

Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 785 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर तर 937  रुग्ण कोरोनामुक्त

Aurangabad: एकादशीला मृत्यू हवा म्हणून, अंगाला गावरान तूप लावून वृद्धेने घेतले पेटवून

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार

मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र

राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही

आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'

Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..

Embed widget