एक्स्प्लोर

Travel : 'काय सांगू राणी मला गाव सुटं ना!' उन्हापासून सुटका, निवांत, टेन्शन फ्री, भारतातील 'या' सर्वात स्वच्छ गावांना एकदा तरी भेट द्या...

Travel : आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही स्वच्छ गावांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना तुम्ही आयुष्यात एकदा तरी भेट दिली पाहिजे. या गावांचे सौंदर्य आणि स्वच्छता तुमचेही मन मोहून टाकेल..

Travel : करिअर घडवायचंय म्हणून शहरातील आजकालचं धावपळीचं जीवन, प्रवासाची दगदग, वाढतं प्रदुषण, ट्राफिक, कामाचं टेन्शन या सर्व गोष्टींमुळे शहरांमध्ये राहणे प्रत्येकासाठी अत्यंत आव्हानात्मक असते. वाढत्या लोकसंख्येमुळे कधीही न संपणारी वाहतूक कोंडी, आवाज, काँक्रीटच्या उंच इमारती अशा वातावरणात जीव नकोसा होतो, असं वाटतं या सर्वांपासून दूर कुठेतरी जिथे शांतता, मोकळी हवा आणि निसर्गाचे सानिध्य लाभेल अशा ठिकाणी जायचं मन करतं. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही गावांबद्दल सांगणार आहोत, जे त्यांच्या सौंदर्यासोबतच स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाला भेट देणे गरजेचे आहे.

Travel : 'काय सांगू राणी मला गाव सुटं ना!' उन्हापासून सुटका, निवांत, टेन्शन फ्री, भारतातील 'या' सर्वात स्वच्छ गावांना एकदा तरी भेट द्या...
मावलिननांग

मावलिननांग हे आशियातील सर्वात स्वच्छ गाव असल्याचे म्हटले जाते. 2003 मध्ये या गावाला डिस्कव्हर इंडियाने "आशियातील सर्वात स्वच्छ गाव" म्हणून सन्मानित केले होते. मावलिनॉन्गमधील 95 घरांपैकी प्रत्येक घरात बांबूपासून बनविलेले डस्टबिन आहे, ज्याचा वापर कचरा गोळा करण्यासाठी केला जातो. मग ते एका सामान्य खड्ड्यात टाकले जाते आणि खत म्हणून वापरले जाते. या गावातील 100 टक्के लोक सुशिक्षित आहेत. या गावात प्रत्येक प्लास्टिकवर बंदी आहे ज्याचा सहज रिसायकल करता येत नाही. याशिवाय गावातील हवा प्रदूषणमुक्त करण्यासाठी येथे धूम्रपान करण्यासही बंदी घालण्यात आली आहे, एवढेच नाही तर कोणी धूम्रपान करताना दिसल्यास त्याला दंड आकारला जातो.

Travel : 'काय सांगू राणी मला गाव सुटं ना!' उन्हापासून सुटका, निवांत, टेन्शन फ्री, भारतातील 'या' सर्वात स्वच्छ गावांना एकदा तरी भेट द्या...

नाको व्हॅली, हिमाचल प्रदेश

हे गाव स्पिती व्हॅलीमध्ये आहे, आणि तिबेट सीमेच्या अगदी जवळ आहे. या शांत छोट्या गावात एक प्राचीन मठ संकुल आहे, चार जुन्या मंदिरांचा समूह आहे जो बौद्ध लामा चालवतात. या मंदिरांच्या भिंतींवर अतिशय सुंदर चित्रे काढण्यात आली आहेत. हे गाव स्वच्छतेसाठीही प्रसिद्ध आहे.

Travel : 'काय सांगू राणी मला गाव सुटं ना!' उन्हापासून सुटका, निवांत, टेन्शन फ्री, भारतातील 'या' सर्वात स्वच्छ गावांना एकदा तरी भेट द्या...

खोनोमा

हे गाव नागालँडची राजधानी कोहिमापासून 20 किमी अंतरावर आहे. हे गाव सामुदायिक संवर्धन प्रकल्पांसाठी ओळखले जाते. सुमारे 3000 लोकसंख्येचे हे 700 वर्षे जुने गाव हिरवीगार जंगले आणि भात लागवडीसाठी ओळखले जाते.

Travel : 'काय सांगू राणी मला गाव सुटं ना!' उन्हापासून सुटका, निवांत, टेन्शन फ्री, भारतातील 'या' सर्वात स्वच्छ गावांना एकदा तरी भेट द्या...

इडुक्की

इडुक्की हे केरळमधील एक अतिशय सुंदर गाव आहे जे नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे तुम्हाला वळणदार रस्ते, हिरवीगार जंगले, वाहणारे धबधबे आणि स्वच्छ तलाव आढळतील.

Travel : 'काय सांगू राणी मला गाव सुटं ना!' उन्हापासून सुटका, निवांत, टेन्शन फ्री, भारतातील 'या' सर्वात स्वच्छ गावांना एकदा तरी भेट द्या...

झिरो, अरुणाचल प्रदेश

येथील सुंदर दऱ्या आणि स्वच्छता लोकांना खूप प्रभावित करते. दरवर्षी येथे संगीत महोत्सवाचे आयोजनही केले जाते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतही या ठिकाणाचा समावेश आहे. झिरोमध्ये तुम्हाला सुंदर हिरवे गवताळ प्रदेश पाहायला मिळतील. येथील टेकड्या देवदार आणि बांबूच्या झाडांनी झाकलेल्या आहेत.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा>>>

Travel : गोव्यात लपलाय निसर्गसौंदर्याचा खरा खजिना! फार कमी लोकांना माहिती 'ही' ठिकाणं नाही पाहिली तर नवलंच..! 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, जुन्या वैर्‍याची लेक उतरली मैदानात, घेतला मोठा निर्णय
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, जुन्या वैर्‍याची लेक उतरली मैदानात, घेतला मोठा निर्णय
Stock Market : 15 रुपयांचा शेअर 2000 रुपयांवर पोहोचला 1 लाखांचे बनले एक कोटी, गुंतवणूकदार मालामाल
15 रुपयांच्या शेअरमुळं गुंतवणूकदार बनले कोट्याधीश, गुंतवणूकदारंना मालामाल करणारा शेअर किती रुपयांवर?
गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं
गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं
Ashok Harnawal on Neelam Gorhe : निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Kadam on Sanjay Raut : मातोश्रीवर आम्ही किती मिठाईचे बाॅक्स पोहचवले हे माहित नाही का ?Ankush Kakde on Sanjay Raut : संजय राऊतांचं शरद पवारांवर वक्तव्य.... अंकूश काकडे म्हणतात...ABP Majha Headlines : 02 PM : 24 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAshok Harnawal on Neelam Gorhe : उद्धव ठाकरेंवर बोलू नका, अन्यथा कुंडली बाहेर काढू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, जुन्या वैर्‍याची लेक उतरली मैदानात, घेतला मोठा निर्णय
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, जुन्या वैर्‍याची लेक उतरली मैदानात, घेतला मोठा निर्णय
Stock Market : 15 रुपयांचा शेअर 2000 रुपयांवर पोहोचला 1 लाखांचे बनले एक कोटी, गुंतवणूकदार मालामाल
15 रुपयांच्या शेअरमुळं गुंतवणूकदार बनले कोट्याधीश, गुंतवणूकदारंना मालामाल करणारा शेअर किती रुपयांवर?
गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं
गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं
Ashok Harnawal on Neelam Gorhe : निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
कुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात, पहाटेच्या साखरझोपेतच कारमधील 6 जणांचा मृत्यू;  2 गंभीर जखमी
कुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात, पहाटेच्या साखरझोपेतच कारमधील 6 जणांचा मृत्यू; 2 गंभीर जखमी
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 शेतकऱ्यांना मिळणार, खात्यात पैसे न आल्यास काय करावं?
पीएम किसानचे 2000 रुपये 9 कोटी 70 लाख शेतकऱ्यांना मिळणार, रक्कम खात्यात जमा न झाल्यास काय करावं?
Manikrao Kokate : निवडून आल्यावर मुख्यमंत्र्यांनी दम दिला, मस्ती कराल तर घरी जाल, माणिकराव कोकाटेंनी सांगितलं महायुतीच्या कामकाजाचं गणित
निवडून आल्यावर मुख्यमंत्र्यांनी दम दिला, मस्ती कराल तर घरी जाल, माणिकराव कोकाटेंनी सांगितलं महायुतीच्या कामकाजाचं गणित
भारताकडून पाकचा पराभव, वसीम अक्रमकडून झाडाझडती
भारताकडून पाकचा पराभव, वसीम अक्रमकडून झाडाझडती
Embed widget