एक्स्प्लोर

कुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात, पहाटेच्या साखरझोपेतच कारमधील 6 जणांचा मृत्यू; 2 गंभीर जखमी

प्रयागराज येथील कुंभमेळ्याला जाऊन परत येत असताना मध्यप्रदेश मधील जबलपूर जिल्ह्यातील सिहोरा येथे अपघाताची घटना घडली.

बेळगाव : सध्या प्रयागराज येथील कुंभमेळ्याला (Kumbhmela) जाऊन गंगास्नान करण्यासाठी भाविकांची ओढ पाहायला मिळत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य नागरिक प्रयागराजला जाऊन दर्शन घेत आहे. येथील पवित्र कुंडात स्नान करुन आनंद व समाधान घेत आहे. त्यामुळेच, प्रयागराजला जाण्यासाठी रेल्वेसेवा, रस्ते वाहतूक आणि विमानसेवेच्या बुकींगलाही सध्या वेटींगच पाहायला मिळत आहे. त्यातच, देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक स्वत: गाड्या घेऊन महाकुंभला जात आहेत. दरम्यान, या भक्तीमार्गाच्या प्रवासात अपघाताच्याही (Accident) घटना घडल्या आहेत. सोमवारी आज पहाटे आणखी एक अपघाताची घटना घडली असून या अपघातात 6 जण जागेवरच ठार झाले आहेत. तर, दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

प्रयागराज येथील कुंभमेळ्याला जाऊन परत येत असताना मध्यप्रदेश मधील जबलपूर जिल्ह्यातील सिहोरा येथे अपघाताची घटना घडली. टेम्पो ट्रॅक्स चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजक तोडून पलीकडच्या रस्त्यावर गेलेल्या टेम्पो ट्रॅक्सला बसची धडक बसली. या भीषण अपघातात बेळगाव जिल्ह्यातील 6 जण जागीच ठार झाले असून दोघेजण गंभीर जखमी झाल्याची पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी प्रवाशांमध्ये भालचंद्र नारायण गौडर (वय 50, रा. गोकाक,)  सुनील बाळकृष्ण शेडशाळ (वय 45, रा. हत्तरकी -आनंदपुर गोकाक), बसवराज निरपादप्पा कुर्ती (वय 63, रा.  गोकाक), बसवराज शिवाप्पा दोडमणी (वय 49, रा.  गोकाक), इराण्णा शंकराप्पा शेबिनकट्टी (वय 27, रा. गुळेदगुड्ड) आणि वीरूपाक्ष चन्नाप्पा गुमती(वय 61, रा. गोकाक) अशी नावे आहेत. तर, मुस्ताक शिंधिकुरबेट आणि सदाशिव उपदली हे अपघातात गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

बसला धडक दिल्याने 6 ठार 

अपघातग्रस्त गाडीचा नंबर कर्नाटक असून वाहन क्रमांक केए 49 एम 5054 ही ट्रॅक्स जबलपूरच्या दिशेने खूप वेगाने जात होती.  मात्र, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावरील झाडावर आदळली. भरधाव वेगाने जाणारी गाडी नियंत्रणाबाहेर गेली, दुभाजकावरील झाड तोडून चुकीच्या बाजूला गेली आणि जबलपूरहून कटनीकडे जाणाऱ्या प्रवासी बसला कारची धडक बसली. आधी कठड्याचा अपघात, त्यानंतर बसला धडक बसल्याने या कारमधील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सिहोरा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय उपचारांसाठी जबलपूरला रेफर करण्यात आले आहे.

हेही वाचा

गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Embed widget