एक्स्प्लोर

Budget 2024 : रामायण काळात अर्थव्यवस्था कशी होती? अर्थसंकल्प कसा मांडला गेला? जाणून आश्चर्य वाटेल

Budget 2024 : रामायण काळात अयोध्येच्या सार्वजनिक आणि राज्याच्या कल्याणासाठी व्यवस्था करण्यात आली होती. देशाचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होत आहे. पण रामायण काळातील अर्थव्यवस्था आणि अर्थसंकल्प जाणून घेऊ.

Budget 2024 : प्रत्येक राज्याचा कारभार चालविण्यासाठी, त्याच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी वापरला जातो. हा पैसा मिळवताना सरकारकडून जमा होणारे कर उत्पन्न, इतर देशांच्या राजांनी दिलेली रक्कम संबंधित राज्याच्या तिजोरीत जमा होत राहते. हा पैसा राज्याच्या विकासासाठी आणि त्यासंबंधित इतर कार्यक्रमांसाठी खर्च केला जातो. याला आपण प्राचीन काळातील अर्थसंकल्प म्हणू शकतो.

अयोध्येत सापडलेल्या अमाप संपत्तीचे रहस्य काय होते?

रामायण काळात अयोध्या शहर किंवा आपण असे म्हणू शकतो की संपूर्ण कोसल प्रदेश एक आदर्श राज्य होता. साहजिकच तेथील व्यवस्था लोकांच्या आणि राज्याच्या कल्याणासाठीच केलेली असावी. वाल्मिकी रामायणाच्या बालकांडांतर्गत पाचव्या आणि सहाव्या मंत्रात दशरथाच्या काळात अयोध्या शहराच्या वैभवाचे वर्णन आहे. अयोध्येत सापडलेल्या अमाप संपत्तीचे रहस्य तसेच त्याचे स्तोत्र काय होते जाणून घेऊ

सामन्तराज सघेश्च बालिकर्मभीरावृताम।
नान्देशनिवासाशैश्च वनिगभीरूपशोभिताम।।१४।। (वाल्मिकी रामायण बालकांड ५.१४)

तात्पर्य :- कर भरणारे जहागिरदार राज्याला श्रीमंत ठेवण्यासाठी नेहमी तिथेच राहत. विविध देशांतील वैश्य संबंधित राज्याचे सौंदर्य वाढवत असत.

तेन सत्याभिसन्धें त्रिवर्ग मनुतिष्ठता।
पालिता ता पुरी श्रेष्ठा इंद्रेनेवामरावती।।५।। (वाल्मिकी रामायण बालकांड ६.५)

तात्पर्य :- धर्म, अर्थ आणि काम हे कर्तव्य पार पाडून, कर्माचे अनुष्ठान करत असताना, अयोध्यापुरीच्या सत्यनिष्ठ राजाचे पालन करत असे, जसे इंद्र अमरावतीचे पालन करतात.

अश्वमेध यज्ञ करत असताना रामाच्या राज्याची स्थिती जाणून घ्या

कोशसंग्रहने युक्ता बलस्य च परिग्रहे।
अहितम चापि पुरुषम न हिन्स्युरविधुशकम।।११।। (वाल्मिकी रामायण उत्तर कांड ७.११)

अर्थ - म्हणजे त्या विभागातील लोक नेहमीच निधी जमा करणे आणि सेनेची जमवाजमव करण्यात गुंतले होते. त्यावेळी जिथे शत्रू गुन्हा करत नसे, तर विरोध म्हणून हिंसाचारही करत नसे. तात्पर्य असे की, ज्यांनी तिथं अर्थव्यवस्था चालवत ठेवली ते निर्दोषपणे काम करत होते.

अन्तरापाणीवीथियाश्च सर्वेच नट नर्तका:। सुदा नार्यश्च बहवो नित्यं यौवनशालीनः।।२२। (वाल्मिकी रामायण उत्तर कांड)

अर्थ :- प्रभू रामजींचा आदेश होता की अश्वमेध उत्सवाच्या वेळी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी मार्गावर ठिकठिकाणी बाजारपेठा उभाराव्यात. त्याचे प्रवर्तक, व्यापारी आणि व्यावसायिकांनीही प्रवास करावा. नट, नर्तक आणि तरुणांनीही प्रवास करावा.

रामायण काळात, राजे कर गोळा करून भ्रष्टाचार करत नव्हते, जे कलियुगात आजकाल बरेच लोक करतात: -

वाल्मिकी रामायण अरण्यकांड ६.११ नुसार -

सुमहान् नाथ भवेत् तस्य तु भूपतेः । यो हरेद् बलिषद्भागं न च रक्षति पुत्रवत् । ११

अर्थ :- ज्या राजाने प्रजेकडून मिळकतीचा षष्ठांश भाग घेतला, आणि त्यांचे रक्षण केले नाही, त्याला पाप भोगावे लागेल.

हे सर्व सुदृढ आणि जागरूक अर्थव्यवस्थेकडे निर्देश करतात. आशा आहे की आजचा अर्थसंकल्प भारतातील लोकांसाठी देखील फायदेशीर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Budget 2024: जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनचं वर्षाचं बजेट किती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget