(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : NCERT आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबईमध्ये विविध पदांसाठी भरती
Job Majha : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबईमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
Job Majha : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबईमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदांसठी ऑनलाई अर्ज करायचा असून 28 ऑक्टोबर अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. पात्र उमेदवरांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.
NCERT (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)
विविध पदांच्या 292 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट : सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : M.A./M.Ed./PG, NET
एकूण जागा : 153
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट : ncertrec.samarth.edu.in
पोस्ट : सहयोगी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : M.A./M.Ed./PG, Ph.D.
एकूण जागा : 97
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट : ncertrec.samarth.edu.in
पोस्ट : प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : M.A./PG, Ph.D.
एकूण जागा : 39
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट : ncertrec.samarth.edu.in
पोस्ट : सहाय्यक ग्रंथपाल, ग्रंथपाल
शैक्षणिक पात्रता : अनुक्रमे पदव्युत्तर पदवी, NET आणि पदव्युत्तर पदवी, Ph.D, 10 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 3 (यात सहाय्यक ग्रंथपालसाठी २ जागा, ग्रंथपालसाठी १ जागा आहे.
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट: ncertrec.samarth.edu.in (या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरु शकता. )
भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई
पोस्ट : वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक
एकूण जागा : 55
नोकरीचं ठिकाण : मुंबई
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : www.aai.aero
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्वाच्या बातम्या