एक्स्प्लोर

Telly Masala : मुक्ता इंद्राला सुनावणार खडे बोल; सागरच्या जाळ्यात विकृत कार्तिक अडकणार! ते सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री; मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Salman Khan House Firing :  सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री; दोन्ही आरोपींची केली चौकशी

  बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी (Salman Khan House Firing ) आता राष्ट्रीय तपास यंत्रणेची (NIA) एन्ट्री झाली आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची आता एनआयएकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Premachi Goshta Serial Update : मुक्ता इंद्राला सुनावणार खडे बोल; सागरच्या जाळ्यात विकृत कार्तिक अडकणार!

Premachi Goshta Serial Update :   'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेतील आजच्या भागात नवी घडामोड घडणार आहे. सईचे कपडे आणण्यासाठी गेलेल्या मुक्ताला इंद्रा उलटसुलट बोलते. पण,  मुक्ता तिला प्रत्युत्तर देते. तर, दुसरीकडे मुक्ताचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सागरची धडपड सुरू असून आता कार्तिकसाठी त्याने जाळे फेकले आहे. सागर नेमकं काय करणार, मुक्ता इंद्राला काय सुनावणार हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Aabhalmaya Serial : आभाळमाया मालिकेत येणार होता मोठा ट्विस्ट, सचिन खेडेकरांनी सीन्स शूटही केले पण..., मुग्धा गोडबोले यांनी सांगितला किस्सा 

 झी मराठी वाहिनीवर आभाळमाया (Aabhalmaya Serial) ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. या मालिकेने मराठी मालिकाविश्वाच्या सुरुवातीलाच अप्रतिम अशी कामगिरी केली. त्यामुळे मराठी मालिकांना प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचा मार्ग सापडला. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आजही तितकच आवडतं. या मालिकेची गोष्ट, यामधील पात्र प्रेक्षकांच्या मनात आजही जिवंत आहे. मालिकेच्या शीर्षकगीताची जादू आजही पाहायला मिळतेय.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Marathi Serial Update : केदार शिंदेंचा पुढचा डाव, कलर्सवर सुरु होणार आणखी एक नवी मालिका; 'अबीर गुलाल' मालिकेचा प्रोमो शेअर 

  टीआरपीच्या शर्यातीत कायम राहण्यासाठी केदार शिंदेंकडून (Kedar Shinde) नव्या मालिकांचं सत्र सुरु झालं आहे. सुख कळले, अबीर गुलाल, हसाताय ना? हसायलाच पाहिजे या मालिकांनंतर आता नवी मालिका कलर्सवर सुरु होणार आहे. अबीर गुलाल असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच वाहिनीकडून शेअर करण्यात आलाय. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Ravi Kishan : रवी किशन यांच्या डीएनए चाचणीवर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला, मुलगी म्हणून स्वीकारण्यास अभिनेत्याने दिला नकार

 अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कथित मुलीने डीएनए चाचणी करण्याची मागणी केली. रवी किशन यांच्या डीएनए चाचणीवर दिंडोशी सेशन कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. गुरुवार 25 एप्रिल रोजी या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली. या सुनावणीदरम्यान रवी किशन यांनी शिनोव्हाला मुलगी म्हणून स्वीकारण्यास देखील नकार दिला आहे. रवी किशन हे माझे वडिल असल्याचा दावा शिनोव्हाने केला आहे. पण ती त्यांना काका म्हणून हाक मारायची असा देखील उल्लेख यावेळी तिने केला. त्यानंतर शिनोव्हाने डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखलAvinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Nasim Khan Security : माझ्यावर हल्ला करण्याचा कट, नसीम खान यांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Embed widget