एक्स्प्लोर

Marathi Serial Update : केदार शिंदेंचा पुढचा डाव, कलर्सवर सुरु होणार आणखी एक नवी मालिका; 'अबीर गुलाल' मालिकेचा प्रोमो शेअर 

Marathi Serial : कलर्स मराठी वाहिनीवरील पुन्हा एक नवी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेचा एक नवा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. 

Marathi Serial :  टीआरपीच्या शर्यातीत कायम राहण्यासाठी केदार शिंदेंकडून (Kedar Shinde) नव्या मालिकांचं सत्र सुरु झालं आहे. सुख कळले, अबीर गुलाल, हसाताय ना? हसायलाच पाहिजे या मालिकांनंतर आता नवी मालिका कलर्सवर सुरु होणार आहे. अबीर गुलाल असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच वाहिनीकडून शेअर करण्यात आलाय. 

या मालिकेत आता कोणती स्टारकास्ट दिसणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्याचप्रमाणे ही गोष्ट नेमकी काय असणार याची देखील अनेकांना उत्सुकता लागून राहिलीये. त्यामुळे आता ही नवी मालिका कोणत्या वेळेत भेटायला येणार हे पाहावं लागेल. कोणते कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार हे देखील काही दिवसांत स्पष्ट होईल. 

मालिकेच्या प्रोमोमध्ये काय?

अबीर गुलाल या मालिकेच्या प्रोमोमध्ये पाळण्यात दोन लहान बाळं दिसत आहे. त्यामधील एक शांत झोपलंय, तर दुसरं हे रडत आहे. पण दोन स्त्रिया येऊन त्या बाळांची आदलाबदली करतात. दोन मुलींची नशीबं एका रात्रीत बदलली होती कोणी आणि का? असा सवाल शेवटी या प्रोमोमध्ये करण्यात आलाय. त्याचप्रमाणे या प्रोमोला, 'दोन अनोळखी मुलींचं नशीब बदलणारी ती रात्र' असं कॅप्शन देण्यात आलं आहे.  

कोणती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

कलर्स मराठीवरील आता जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. स्पृहा जोशीच्या सुख कळले या मालिकेसाठी दोन वर्षांनंतर भाग्य दिले तू मला या मालिकेने निरोप घेतला. त्यामुळे आता या मालिकेसाठी कोणती नवी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

'सुख कळले' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला 

काही दिवसांपूर्वी कलर्स मराठीने आपल्या दुसऱ्या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. 'सुख कळले' (Sukh Kalale) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत स्पृहा जोशी (Spruha Joshi) आणि सागर देशमुख (Sagar Deshmukh) मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. 22 एप्रिलपासून ही मालिका सुरु झाली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by @colorsmarathi

ही बातमी वाचा : 

Raveena Tandon : मलायकाच्या लेकाबरोबर डेटिंगच्या चर्चा, पण रवीना टंडनला मान्य नाही लेकीचं प्रेम? म्हणाली, 'प्रेमात पडण्याची योग्य वेळ...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा

व्हिडीओ

Ganesh Naik :चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का? नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Vaishnavi Hagavane Case :वैष्णवी हगवणे प्रकरणात सहा जणांवर आरोप निश्चित
Sunetra Pawar Janta Darbar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा आज बारामतीत पहिला जनता दरबार
Buldhana Bus Driver Drunk : मद्यधुंद बस चालकांचा खामगाव बसस्थानकात धिंगाणा!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
Sanjay Raut: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अमित शाहांच्या हातात, प्रफुल पटेल शाह सांगतात तेच बोलतात, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार नाही: संजय राऊत
प्रफुल पटेल अमित शाहांना हवं तेच बोलतात, राष्ट्रवादी काँग्रेसचा कंट्रोल अमित शाहांकडे: संजय राऊत
Police Recruitment Beed News: बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
Nashik News: पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
Hardik Pandya News : BCCI च्या पॉलिसीला हार्दिक पांड्याने दाखवला कात्रजचा घाट, गर्लफ्रेंडसोबतचा तो Video व्हायरल अन् क्रिकेट विश्वात खळबळ
BCCI च्या पॉलिसीला हार्दिक पांड्याने दाखवला कात्रजचा घाट, गर्लफ्रेंडसोबतचा तो Video व्हायरल अन् क्रिकेट विश्वात खळबळ
Embed widget