एक्स्प्लोर

Ravi Kishan : रवी किशन यांच्या डीएनए चाचणीवर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला, मुलगी म्हणून स्वीकारण्यास अभिनेत्याने दिला नकार

Ravi Kishan : अभिनेते यांच्या कथित मुलीने केलेल्या डीएनए चाचणीवर न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आलाय. पण रवी किशन यांनी त्या मुलीला स्वीकारण्यास नकार दिला आहे. 

Ravi Kishan :  अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कथित मुलीने डीएनए चाचणी करण्याची मागणी केली. रवी किशन यांच्या डीएनए चाचणीवर दिंडोशी सेशन कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. गुरुवार 25 एप्रिल रोजी या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली. या सुनावणीदरम्यान रवी किशन यांनी शिनोव्हाला मुलगी म्हणून स्वीकारण्यास देखील नकार दिला आहे. रवी किशन हे माझे वडिल असल्याचा दावा शिनोव्हाने केला आहे. पण ती त्यांना काका म्हणून हाक मारायची असा देखील उल्लेख यावेळी तिने केला. त्यानंतर शिनोव्हाने डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती. 

आजतकच्या रिपोर्ट्सनुसार, सुनावणीदरम्यान शिनोवाचे वकील सुशील उपाध्याय यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात युक्तिवाद केला की, रवी किशन हे तिचे वडिल आहेत. शिनोवासोबत त्यांचे लहानपणीचे अनेक व्हिडिओ आहेत.शिनोवाच्या वतीने वकिलांनी असा देखील दावा केला की, रवी किशन लहानपणापासूनच तिचा सांभाळ करत आहेत. 

शिनोवाकडून डीएनए चाचणीची मागणी

दरम्यान शिनोवाकडून डीएनए चाचणीची मागणी करण्यात आली. पण यापूर्वी तिने तिचे वडिल  राजेश सोनी यांचीही डीएनए चाचणी करून घेतली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे राजेश सोनी हे तिचे खरे वडिल नाहीत,हे यावरुन सिद्ध झालं असल्याचं म्हटलं जातंय. 

रवी किशन यांच्या वकिलांचा युक्तिवाद

सुनावणीदरम्यान, रवी किशनच्या वतीने वकील अमित मेहता यांनी युक्तिवाद केला. रवी किशन यांचे शिनोवा नावाच्या मुलीची कोणतेही संबंध नाहीत, ती त्यांची मुलगी नाही.  रवी किशनची शिनोवाची आई अपर्णा ठाकूर यांच्याशी ओळख होती, असंही यावेळी वकिलांनी म्हटलं.  दोघे फक्त चांगले मित्र होते, पण कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हते. 

शिनोवाच्या वकिलांचा दावा काय?

शिनोवाचे वकील अशोक सरावगी यांनी दावा केला की, अपर्णा ठाकूर जेव्हा फिल्म इंडस्ट्रीत आल्या आणि रवी किशनच्या संपर्कात आल्या तेव्हा ते प्रेमात पडले. त्यांच्या संबंधातून रवी किशन आणि त्यांना शिनोवा झाली. शिनोवाच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, रवी किशन शिनोवाची काळजी घेत होते.  परंतु गेल्या काही वर्षांपासून ते तिला मुलगी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. 

b

Akshay Kumar Priyadarshan : अक्षय कुमारच्या फ्लॉप सिनेमांना ब्रेक लावणार प्रियदर्शन? 14 वर्षानंतर एकत्र काम करणार हिट जोडी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 at 07AM Superfast 28 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 28 January 2025Chhaava Movie controversy Special Report 'छावा'वरून वाद 'लेझीम'ला कट,आक्षेपार्ह सीन वगळण्याचा निर्णयSpecial Report Walmik Karad : तुरुंगात वाल्मिक कराड आणि मित्रांची मैफील?आव्हाडांचे नवे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather: उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Embed widget