एक्स्प्लोर

Telly Masala : माधुरी दीक्षितचा 'पंचक' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस ते 'निळावंती'चं उत्कंठावर्धक पोस्टर आऊट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Madhuri Dixit Marathi Movie: धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या मराठी चित्रपटाची घोषणा! पंचक 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Madhuri Dixit Marathi Movie:  बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही तिच्या अभिनयानं आणि नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. माधुरीनं  बकेट लिस्ट या मराठी चित्रपटामध्ये काम केलं आहे. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता. बकेट लिस्ट या  चित्रपटानंतर  माधुरीच्या आगामी मराठी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता माधुरीनं आज दसऱ्यानिमित्ताने तिच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. माधुरीच्या आगामी मराठी चित्रपटाचं नाव 'पंचक' असं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Kiran Mane: "अस्पृश्यतेचे चटके सोसलेला तो पोरगा..."; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Kiran Mane: अभिनेते   किरण माने (Kiran Mane) हे नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. काही दिवसांपासून किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे  चर्चेत आहेत. किरण माने हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतीच किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी  बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लिहिलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Chuk Bhul Dyavi Ghyavi : 'चुकभूल द्यावी घ्यावी'; नाटकाचा प्रयोग पाहा अन् मसाला दूधाचा आस्वाद घ्या

Akshaya Naik New Marathi Drama Chuk Bhul Dyavi Ghyavi : बालगंधर्वांच्या संगीत नाटकावेळी प्रयोगाला येणाऱ्या प्रेक्षकांचं स्वागत अत्तर लावून केलं जायचं. त्याच धर्तीवर आता अक्षया नाईक (Akshaya Naik)  व अक्षय मुडावदकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'चुकभूल द्यावी घ्यावी' (Chuk Bhul Dyavi Ghyavi) या नाटकाच्या प्रयोगावेळी प्रेक्षकांना गोडव्याचा अनुभव मिळणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Nilavanti : ती येतेय... गूढ गोष्टींचे रहस्य उलगडणार; 'निळावंती'चं उत्कंठावर्धक पोस्टर आऊट

Nilavanti Marathi Movie : चित्रपटसृष्टीमध्ये नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहायला मिळतात.  आता 'निळावंती' (Nilavanti) चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. पोस्टर पाहून हा थरारक  चित्रपट असल्याचे लक्षात येतेय. पोस्टरमध्ये एक स्री हातात कंदील घेऊन जंगलात चालताना दिसत आहे. ती येतिय... या टॅगलाईनचा नेमका अर्थ काय? हा  प्रश्न अनेकांच्या मनात चलबिचल करत आहे .याव्यतिरिक्त पोस्टरमध्ये असलेली ती पाठमोरी अभिनेत्री नक्की कोण आहे, याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Jhimma 2 : 'झिम्मा 2'मध्ये रिंकू राजगुरूची एन्ट्री! परश्या असणार सिद्धार्थ चांदेकर?

Jhimma 2 : 'झिम्मा 2' (Jhimma 2) हा बहुचर्चित मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्री रिंकू राजगुरूची (Rinku Rajguru) एन्ट्री झाली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 Superfast News :टॉप 60 सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 28 March 2025 : ABP Majha : 9 PmSantosh Deshmukh Case Update : देशमुख हत्या प्रकरण, आरोपी सुदर्शन घुलेने सांगितली संपूर्ण घटनाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 28 March 2025Job Majha : Agricultural Scientists Recruitment Board मध्ये नोकरीची संंधी, शैक्षणिक पात्रता काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
Embed widget