एक्स्प्लोर

Shraddha Arya : 'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीनं दिली 'गूड न्यूज', श्रद्धा आर्या लवकरच देणार गोंडस बाळाला जन्म

Shraddha Arya Pregnancy News : अभिनेत्री श्रद्धा आर्याने प्रेग्नेंसीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली असून चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Shraddha Arya Pregnancy Announcement : 'कुंडली भाग्य' फेम छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा आर्याने चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री श्रद्धा आर्या गर्भवती असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत होत्या. श्रद्धा प्रेग्नेंट असल्याचं अनेक मीडिया रिपोर्टमध्ये सांगितलं जात होतं. काही दिवसांपूर्वी ती मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये पर्सने पोट लपवताना दिसली होती. यानंतर तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता अखेर श्रद्धा आर्याने तिच्या प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

कुंडली भाग्य फेम अभिनेत्रीनं दिली गूड न्यूज

टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्याने (TV Actress Shraddha Arya) सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. श्रद्धा आर्याने (Shraddha Arya Husband) इंस्टाग्रामवर पती राहुल नागलसोबतचा (Rahul Nagal) खास रोमँटिक व्हिडीओ  (Shraddha Aarya Pregnancy Video) शेअर करत प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. श्रद्धा आर्याने व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे की, ती लवकरच आई होणार आहे.  अभिनेत्री श्रद्धा आर्या कुंडली भाग्य (Kundali Bhagya) या टीव्ही मालिकेतून घराघरांत पोहोचली.

व्हिडीओ शेअर करत प्रेग्नेंसी घोषणा

अभिनेत्री श्रद्धा आर्याने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. श्रद्धा आर्याने शेअर केलेल्या रोमँटिक व्हिडीओमध्ये प्रेग्नेंसी किट ठेवली आहे, जी पॉझिटिव्ह असल्याचं दिसत आहे आणि आरशामध्ये श्रद्धा पती राहुलसोबत बीचवर रोमान्स करताना दिसत आहे. प्रेग्नेंसी किटसोबतच अभिनेत्रीच्या बाळाचे सोनोग्राफीचा फोटोही ठेवला आहे.आरसा आणि फोटोच्या चारही बाजूने पांढरी फुलं ठेवण्यात आली आहेत. या व्हिडीओसह तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "आम्ही छोट्या चमत्काराची वाट पाहत आहोत." अभिनेत्री श्रद्धा आर्याने गूड न्यूज शेअर करताच अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी तिचं अभिनंदन केलं आहे. श्रद्धावर चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Shraddha Arya (@sarya12)

लग्नानंतर तीन वर्षांनी दिली गूड न्यूज

अभिनेत्री श्रद्धा आर्याने 2021 मध्ये नौदल अधिकारी राहुल नागलसोबत लग्न केलं होतं. आता लग्नाच्या ती वर्षानंतर अभिनेत्री श्रद्धा आर्या आई होणार आहे. अलीकडेच, श्रद्धा आर्या अभिनेत्री अंजुम फकीहच्या वाढदिवसानिमित्त तिच्या पतीसोबत स्पॉट झाली होती. यावेळी, अभिनेत्री तिच्या पर्सने तिचा बेबी बंप लपवताना दिसली. काही दिवसांपूर्वी ही अभिनेत्री गणपती विसर्जनातही दिसली होती, त्यावेळीही ती तिचा बेबी बंप लपवताना दिसली होती. पण आता अभिनेत्री श्रद्धा आर्याने तिच्या प्रेग्नन्सीची अधिकृत घोषणा केली आहे. याशिवाय मीडिया रिपोर्टनुसार, श्रद्धा आर्या प्रेग्नेंसीमुळे कुंडली भाग्य शो सोडण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यावर आर्याची पहिली पोस्ट, इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदZero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget