एक्स्प्लोर

Shanaya Kapoor Debut : आणखी एका स्टारकिडची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, कपूर कुटुंबाची लाडकी परी करणार विक्रांत मेस्सीसोबत पदार्पण

Shanaya Kapoor & Vikrant Massey : संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज आहे. ती विक्रांत मेस्सीसोबत चित्रपटात झळकणार आहे.

Shanaya Kapoor Debut in Bollywood : बॉलिवूडमध्ये कपूर, खान आणि बच्चन कुटुंबांची चलकी पाहायला मिळते. या कुटुंबातील स्टार किड्स बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतात आणि पहिल्याच चित्रपटाने स्टार बनतात. आता कपूर घराण्यातील आणखी एक लाडकी मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. सोनम कपूरची चुलत बहिण शनाया कपूर आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. बॉलिवूड अभिनेता संजय कपूर आणि महीप संधू यांची मुलगी शनाया कपूर आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

आणखी एका स्टारकिडची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

स्टारकिड शनाया कपूरने तिला पहिला प्रोजेक्ट साईन केला असून चित्रपटाच्या शूटींगला सुरुवातही केली आहे. शनाया कपूर 'आँखों की गुस्ताखियां' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या चित्रपटात शनाया कपूरसोबत बॉलिवूडचा स्टार विक्रांत मेस्सी दिसणार आहे. 'आँखों की गुस्ताखियां' चित्रपटाच्या शूटिंगला रविवारी मुंबईत सुरुवात झाली आहे. या चित्रपटात शनाया आणि विक्रांतचा रोमान्स पाहायला मिळणार आहे हा चित्रपट लेखक रस्किन बाँड यांच्या 'द आइज हॅव इट' या लोकप्रिय लघुकथेवर आधारित असेल. 'द आई हॅव इट' ची कथा प्रेम, स्वातंत्र्य, आठवणी आणि विश्वास यावर आधारित आहे.

कपूर कुटुंबाची लाडकी परी करणार विक्रांत मेस्सीसोबत पदार्पण

विक्रांत मेस्सीने त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. तो आता शनाया कपूरसोबत फर्ल्ट करताना दिसणार आहे. अलीकडेच त्याच्या '12वी फेल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. त्याच्या आगामी 'द साबरमती एक्सप्रेस' चित्रपटाचाही दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहते चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता विक्रांत मेस्सीने आगामी 'आँखों की गुस्ताखियां' या नवीन रोमँटिक चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं असून त्याच्यासोबत शनाया कपूर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट शनाया कपूरचा बॉलिवूड डेब्यू असणार आहे. 

शनाया कपूरने शेअर केली खास पोस्ट

View this post on Instagram
 
A post shared by Mansi B (@immansibagla)

'आँखों की गुस्ताखियां' चित्रपटाच्या शूटींगच्या पहिल्या दिवसाचा फोटो शेअर करत शनायाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, "प्रेम आंधळं असतं की आंधळं प्रेम असतं? प्रेमात पडणं ही बाब किती विलक्षण आहे! मिनी फिल्म्स तुमच्यासाठी 'आंखों की गुस्ताखियां' घेऊन येत आहे, जो रोमान्सचा नवा अनुभव असेल. प्रेम आणि उत्तम संगीताच्या या अविस्मरणीय प्रवासात आमच्यात सामील व्हा".

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महेश भट यांच्यामागे निर्वस्त्र पळाली होती परवीन बाबी, पावसात भिजत सोडून गेला दिग्दर्शक; 'ही' अधुरी प्रेम कहाणी माहितीय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Maharashtra Politics : 'आया राम, गया राम'मध्ये महाराष्ट्राने इतर सर्व राज्यांना मागे टाकले; आमदार अपात्रता मुद्यावर बोलताना सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील नेत्यांचीही खरडपट्टी
'आया राम, गया राम'मध्ये महाराष्ट्राने इतर सर्व राज्यांना मागे टाकले; आमदार अपात्रता मुद्यावर बोलताना सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील नेत्यांचीही खरडपट्टी
Nilesh Ojha : दिशा सालियनसाठी न्याय मागताना ठाकरेंवर बेछूट आरोप करणाऱ्या निलेश ओझांचा वादग्रस्त इतिहास, पाच वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाची आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा
दिशा सालियनसाठी न्याय मागताना ठाकरेंवर बेछूट आरोप करणाऱ्या निलेश ओझांचा वादग्रस्त इतिहास, पाच वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाची आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा
Eknath Khadse: विधानपरिषदेचं कामकाज सुरु झालं तरी एकाही मंत्र्याचा पत्ता नाही, एकनाथ खडसे शंभुराजेंवर संतापले, म्हणाले...
विधानपरिषदेचं कामकाज सुरु झालं तरी एकाही मंत्र्याचा पत्ता नाही, एकनाथ खडसे शंभुराजेंवर संतापले, म्हणाले...
Supreme Court on Cutting Down Trees : झाडं तोडणं माणसाच्या हत्येपेक्षा वाईट, परवानगीशिवाय तोडता येणार नाही; प्रति झाड एक लाख रुपये दंड मंजूर
झाडं तोडणं माणसाच्या हत्येपेक्षा वाईट, परवानगीशिवाय तोडता येणार नाही; प्रति झाड एक लाख रुपये दंड मंजूर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00 AM 26 March 2025Dhananjay Deshmukh : देशमुख प्रकरण फास्टट्रॅकवर चालवावं, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजेEknath Khadse : महत्वाचे प्रश्न एका बाजूला राहिले, दुर्दैवानं पूर्ण अधिवेशन वाया गेलंABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 March 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Maharashtra Politics : 'आया राम, गया राम'मध्ये महाराष्ट्राने इतर सर्व राज्यांना मागे टाकले; आमदार अपात्रता मुद्यावर बोलताना सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील नेत्यांचीही खरडपट्टी
'आया राम, गया राम'मध्ये महाराष्ट्राने इतर सर्व राज्यांना मागे टाकले; आमदार अपात्रता मुद्यावर बोलताना सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील नेत्यांचीही खरडपट्टी
Nilesh Ojha : दिशा सालियनसाठी न्याय मागताना ठाकरेंवर बेछूट आरोप करणाऱ्या निलेश ओझांचा वादग्रस्त इतिहास, पाच वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाची आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा
दिशा सालियनसाठी न्याय मागताना ठाकरेंवर बेछूट आरोप करणाऱ्या निलेश ओझांचा वादग्रस्त इतिहास, पाच वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाची आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा
Eknath Khadse: विधानपरिषदेचं कामकाज सुरु झालं तरी एकाही मंत्र्याचा पत्ता नाही, एकनाथ खडसे शंभुराजेंवर संतापले, म्हणाले...
विधानपरिषदेचं कामकाज सुरु झालं तरी एकाही मंत्र्याचा पत्ता नाही, एकनाथ खडसे शंभुराजेंवर संतापले, म्हणाले...
Supreme Court on Cutting Down Trees : झाडं तोडणं माणसाच्या हत्येपेक्षा वाईट, परवानगीशिवाय तोडता येणार नाही; प्रति झाड एक लाख रुपये दंड मंजूर
झाडं तोडणं माणसाच्या हत्येपेक्षा वाईट, परवानगीशिवाय तोडता येणार नाही; प्रति झाड एक लाख रुपये दंड मंजूर
सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने पक्षाची सोडली साथ; शिंदेंच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश
Tomato Price: एका किलो टॉमेटोला फक्त 2 रुपयाचा भाव, हतबल शेतकऱ्याने परडी जमिनीवर ओतली अन् फुकट फुकट ओरडत सुटला
एका किलो टॉमेटोला फक्त 2 रुपयाचा भाव, हतबल शेतकऱ्याने परडी जमिनीवर ओतली अन् फुकट फुकट ओरडत सुटला
IPL 2025 Shreyas Iyer PBKS vs GT: शशांकने 4,4,4,4,4,4  टोलावले, श्रेयस अय्यरचे शतक हुकले; सामना संपताच हात झटकले!
शशांकने 4,4,4,4,4,4 टोलावले, श्रेयस अय्यरचे शतक हुकले; सामना संपताच हात झटकले!
जयकुमार गोरेंच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा शरद पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा; सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले...
जयकुमार गोरेंच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा शरद पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा; सुप्रिया सुळे अन् रोहित पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले...
Embed widget