एक्स्प्लोर

Telly Masala : 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमामध्ये अभिजीत बिचुकले लावणार हजेरी ते 'तीन अडकून सीताराम' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Gashmeer Mahajani : गश्मीर नाव कोणी ठेवले? ते महाराष्ट्रात चाललेल्या राजकारणावर काय मत आहे? नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची गश्मीर महाजनीनं दिली उत्तरं

Gashmeer Mahajani:  अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नेहमी देत असतो. नुकतेच गश्मीरनं अस्क गश हे सेशन केलं. या सेशनमध्ये गश्मीरला चाहत्यांनी विविध विषयांवर आधारित असणारे प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना  गश्मीरनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन; धुळ्यात सापडलेले बेवारस अवस्थेत

Gautami Patil Father Passed Away : नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) वडिलांचे निधन झाले आहे. गौतमीचे वडील तीन-चार दिवसांपूर्वी धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होते. त्यानंतर गौतमीला यासंदर्भात माहिती मिळताच तिने त्यांना पुण्यातील चिंतामणी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली (Gautami Patil Father Death)

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Urmila Nimbalkar: 'मी आरशात बघून स्वत:ला मारायचे', उर्मिला निंबाळकर डिप्रेशनबाबत भरभरुन बोलली; म्हणाली, 'मला मालिकेतून काढून टाकलं होतं...'

Urmila Nimbalkar: युट्यूबर उर्मिला निंबाळकरच्या (Urmila Nimbalkar) युट्यूब चॅनलनं नुकताच एक मिलियन सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठला आहे.  युट्यूबवर एक मिलियन सबस्क्रायबर्स झाल्यानंतर उर्मिलानं 'मला आलेलं डिप्रेशन ते एक मिलियन' हा व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून उर्मिलानं तिच्या युट्यूबर होण्याच्या प्रवासाची माहिती दिली. तसेच उर्मिलानं तिला आलेल्या डिप्रेशनबद्दल देखील या व्हिडीओमध्ये सांगितलं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Teen Adkun Sitaram : 'मासे असो वा माणसे, व्यवस्थित जाळं टाकलं तर...'; 'तीन अडकून सीताराम' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Teen Adkun Sitaram : 'तीन अडकून सीताराम' (Teen Adkun Sitaram) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं असून प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'तीन अडकून सीताराम'मध्ये वैभव, संकर्षण आलोक आणि प्राजक्ता अडकले आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Khupte Tithe Gupte: अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना उत्तरं देणारा अभिजीत बिचुकले; 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल

Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हे हजेरी लावणार आहेत.  'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अभिजीत बिचुकले हे आता  'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमामध्ये अवधूत गुप्तेच्या प्रश्नांची कशी उत्तरं देणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. नुकताच  'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकले हे इंग्रजी भाषेत बोलताना दिसत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget