एक्स्प्लोर
Urmila Nimbalkar: स्वतःला जर्सी गाय म्हणत उर्मीलाने शेअर केले भन्नाट फोटो!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/23/a746e896b60928710a337a6dc1b09e0b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
urmila nimbalkar
1/6
![अभिनेत्री आणि व्हिडीओ ब्लॉगर उर्मिला निंबाळकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (photo:urmilanimbalkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/23/b22103f44fa7e80032a526d87e09543fc218b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री आणि व्हिडीओ ब्लॉगर उर्मिला निंबाळकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (photo:urmilanimbalkar/ig)
2/6
![३ ऑगस्ट रोजी उर्मिलाने एका गोड चिमुकल्याला जन्म दिला. (photo:urmilanimbalkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/23/f086d1e10a805b342d09f4683b2feeffc0538.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
३ ऑगस्ट रोजी उर्मिलाने एका गोड चिमुकल्याला जन्म दिला. (photo:urmilanimbalkar/ig)
3/6
![उर्मिला आपल्या बाळासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (photo:urmilanimbalkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/23/2c8d319705d6e7c3b5de11d9aebb4f8daaf5c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्मिला आपल्या बाळासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (photo:urmilanimbalkar/ig)
4/6
![तिने तिच्या बाळाचं नाव अथांग असं ठेवलं आहे. (photo:urmilanimbalkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/23/d2dc297f587cc82979a7f6103d36290b24461.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने तिच्या बाळाचं नाव अथांग असं ठेवलं आहे. (photo:urmilanimbalkar/ig)
5/6
![नुकतेच तिने कुटूंबासोबत काही फोटो शेअर केलेत ज्यात तिने स्वतःला जर्सी गे म्हणलं आहे. (photo:urmilanimbalkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/23/343dfe7ff60e2129d2abdb346218fd21d0222.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच तिने कुटूंबासोबत काही फोटो शेअर केलेत ज्यात तिने स्वतःला जर्सी गे म्हणलं आहे. (photo:urmilanimbalkar/ig)
6/6
![या फोटोंवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:urmilanimbalkar/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/23/0edd62b7b618e0ec19c44942300541db73643.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:urmilanimbalkar/ig)
Published at : 23 Dec 2021 05:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)