एक्स्प्लोर

Khupte Tithe Gupte: अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना उत्तरं देणारा अभिजीत बिचुकले; 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल

अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हे आता  'खुपते तिथे गुप्ते'  (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये अवधूत गुप्तेच्या प्रश्नांची कशी उत्तरं देणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हे हजेरी लावणार आहेत.  'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अभिजीत बिचुकले हे आता  'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमामध्ये अवधूत गुप्तेच्या प्रश्नांची कशी उत्तरं देणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. नुकताच  'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकले हे इंग्रजी भाषेत बोलताना दिसत आहेत. 

'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अभिजीत बिचुकले  म्हणतात, 'मी इंग्लिशमध्ये असं बोलतो ना की, कळणार नाही हे शब्द डिक्शनरीमध्ये कुठे लिहिले आहेत.' त्यानंतर स्टेजवर काही व्यक्ती येतात आणि अभिजीत बिचुकले  यांच्या गळ्यात फुलांचा हार घालतात.  'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा हा एपिसोड तुम्ही 10 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता पाहू शकता.

पाहा प्रोमो

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

बिग बॉस -15 (Bigg Boss 15) मध्ये अभिजीत बिचुकले यांनी सहभाग घेतला होता. अभिजीत बिचुकले हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.  सलमानला कोणी मोठं झालेलं बघवत नाही, त्याचा 20 वर्षांचा इतिहास बघा, असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला, असं म्हणत बिचुकलेने सलमान खानवर निशाणा साधला होता. अभिजीत बिचुकले हे विविध विषयांवरील त्यांची मतं मांडत असतात. अभिजीत बिचुकले हे मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमध्ये देखील सहभागी झाले होते.

खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी या कलाकारांनी हजेरी लावली होती. खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये कलाकार मजेशीर किस्से तसेच आठवणी सांगतात.   तसेच या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे, संजय राऊत,नारायण राणे यांनी देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

संबंधित बातम्या

Khupte Tithe Gupte : ‘खुपते तिथे गुप्ते'मध्ये चंद्रमुखी लावणार हजेरी ; अमृता खानविलकर देणार अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना बिनधास्त आणि स्पष्ट उत्तरं

 

महत्त्वाच्या बातम्या

मराठी कलाकार का नको?, आधी 50 टक्के पैसे दिले, नंतर थेट येऊ नको बोलले...; छोटा पुढारीसोबत मुंबईतील दहीहंडीत नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
मराठी कलाकार का नको?, आधी 50 टक्के पैसे दिले, नंतर थेट येऊ नको बोलले...; छोटा पुढारीसोबत मुंबईतील दहीहंडीत नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Avdhoot Guptes Song On Vidyanand Bapat: 'हा धंदा विद्यानंदा...'; अस्खलित मराठी बोलणाऱ्या पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेचं गाणं, VIDEO
'हा धंदा विद्यानंदा...'; अस्खलित मराठी बोलणाऱ्या पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेचं गाणं, VIDEO
Suraj Chavan Blessed With Baby Girl: 'झापूक झुपूक' फेम सूरज चव्हाण बाबा झाला; घरी चिमुकल्या 'गुलिगत स्टार'चं आगमन; VIDEO VIRAL
'झापूक झुपूक' फेम सूरज चव्हाण बाबा झाला; घरी चिमुकल्या 'गुलिगत स्टार'चं आगमन; VIDEO VIRAL
Jahnavi Killekar On Bigg Boss Marathi: 'मला भांडताच येत नाही, 'बिग बॉस'च्या घरात जायचं नव्हतं...'; जान्हवी किल्लेकरचं भुवया उंचावणारं वक्तव्य
'मला भांडताच येत नाही, 'बिग बॉस'च्या घरात जायचं नव्हतं...'; जान्हवी किल्लेकरचं भुवया उंचावणारं वक्तव्य

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: देवावरची श्रद्धा, धर्माबद्दलचा अभिमान समजू शकतो, पण झिंग नाही; कुरळ्या केसांचा बाबा, श्रीराम-हनुमंतापर्यंत राज ठाकरेंनी सगळंच काढलं, भोंदूगिरीवर प्रहार
देवावरची श्रद्धा, धर्माबद्दलचा अभिमान समजू शकतो, पण झिंग नाही; कुरळ्या केसांचा बाबा, श्रीराम-हनुमंतापर्यंत राज ठाकरेंनी सगळंच काढलं, भोंदूगिरीवर प्रहार
Raj Thackeray on DJ Dolby: राज ठाकरेंनी डीजे, डॉल्बी अन् दहीहंडीत महिला नाचवण्यावरुन परखडपणे सुनावलं, म्हणाले, 'उत्तरेची संस्कृती इकडे कशाला आणताय?'
राज ठाकरेंची डीजे, डॉल्बी अन् दहीहंडीत महिला नाचवण्यावरुन परखड टीका, म्हणाले, 'उत्तरेची संस्कृती इकडे कशाला आणताय?'
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी शो! फायनलमध्ये मोहम्मद सिराजला धू धू धुतला, एकाच ओव्हरमध्ये 14 धावा ठोकल्या, पण शेवटी नको ते घडलं, VIDEO
वैभव सूर्यवंशी शो! फायनलमध्ये मोहम्मद सिराजला धू धू धुतला, एकाच ओव्हरमध्ये 14 धावा ठोकल्या, पण शेवटी नको ते घडलं, VIDEO
Raj Thackeray on PM Narendra Modi: 7.8 टक्के जीडीपीच्या दाव्यावरून राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल; आकडेवारीसकट सगळं मांडलं, म्हणाले...
7.8 टक्के जीडीपीच्या दाव्यावरून राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल; आकडेवारीसकट सगळं मांडलं, म्हणाले...
ABP Majha Top 10, 6 September 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
ABP Majha Top 10, 6 September 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Ganesh Chaturthi 2026 : यावर्षी पहिल्यांदाच घरी गणपतीची स्थापना करताय? मग, 'हे' 7 नियम नेहमी लक्षात ठेवा, अन्यथा...
यावर्षी पहिल्यांदाच घरी गणपतीची स्थापना करताय? मग, 'हे' 7 नियम नेहमी लक्षात ठेवा, अन्यथा...
Raj Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले, 'आत्ताच सुधारून घ्या...'
पुण्यात अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले, 'आत्ताच सुधारून घ्या...'
Mallika Sherawat & Prakash Surve: मल्लिका शेरावतने सर्वांदेखत प्रकाश सुर्वेंना 'तो' प्रश्न विचारला, खुदकन हसत म्हणाले, 'इमरान हाश्मी आणि तुम्ही.....'
मल्लिका शेरावतने सर्वांदेखत प्रकाश सुर्वेंना 'तो' प्रश्न विचारला, खुदकन हसत म्हणाले, 'इमरान हाश्मी आणि तुम्ही.....'
Embed widget